बोलवण्यासाठी किंवा इशारा करण्यासाठी शिटी फुंकून किंवा ओठ आक्रसून तोंडावाटे वारे काढून आवाज काढणे
Ex. ट्रॅफिक पोलिसाने गाडीला थांबविण्यासाठी शिटी वाजवली.
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
शिटी वाजविणे शिळ घालणे
ओठ आक्रसून तोंडावाटे वारे काढत आवाज काढून व्यक्त होणे किंवा बोलणे
Ex. जया सर्व गाण्यांवर शिटी वाजवते.
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)