Dictionaries | References द दाम Script: Devanagari Meaning Related Words दाम बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb बुनानै एबा गुबुन राहाजों सोदोब सोमजिखांहोनाय Ex. बियो दल दामगासिनो दं HYPERNYMY:माव ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmবজোৱা gujવગાડવું hinबजाना kanಬಾರಿಸುವುದು kasوایُن kokवाजोवप malകൊട്ടുക marवाजवणे mniꯌꯩꯕ nepबजाउनु oriବଜାଇବା panਵਜਾਣਾ tamவாசி telమ్రోగించుట urdبجانا verb बाद्य जोनथोरनिफ्राय सोदोब सोमजिनाय Ex. हाबानि जायगायाव बायदि रोखोमनि फेम्फा दामगासिनो दं HYPERNYMY:दं ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kanಮೊಳಗು malവായിക്കുക nepबज्नु sanसंवादय telమ్రోగించు verb जायकिजाया सामब्रा मारिनाय दामग्राखौ गन बायदिजों दामनाय Ex. भेलखि दिनथिग्राया डुमबुरु दामगासिनो दं HYPERNYMY:दाम ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:gujડુગડુગાવું hinडुगडुगाना kasڈُب ڈُب کَران kokबडोवप malചെണ്ട കൊട്ടുക panਡੁਗਡਗਾਉਣਾ tamதமுக்கடி telడమడమ మను urdڈگڈگانا See : बेसेन, सु, बेसेन, बेसेन दाम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun ताँबे का पुराना सिक्का जो एक दमड़ी के तीसरे भाग और एक पैसे के चौबीसवें भाग के बराबर होता था Ex. अकबर के जमाने में दाम का प्रचलन था । MERO STUFF OBJECT:ताँबा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಹಳೆಯ ನಾಣ್ಯ kokदाम marदाम See : मूल्य, दामनीति, मूल्य दाम प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 दाम n. -सुख देवों में से एक । दाम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एक दमडीचो तिसरो भाग आनी एक पयश्याचो चोविसावो भागा बाराबर आसतालो अशें तांब्याचें पोरणें नाणें Ex. अकबराच्या काळांत दामाची चलणूक आशिल्ली MERO STUFF OBJECT:तांबें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಹಳೆಯ ನಾಣ್ಯ marदाम दाम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Money or cash. Pr. दाम करी काम बिबी करी सलाम. Pr. अंगीं करील तें काम पदरीं असेल तो दाम. 2 Price. 3 1&2044;30th of an आणा, or, in some places, 1&2044;60th.A word adopted from Persian notes and similarly used. See दामदौलत. दाम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Money or cash. Price. दाम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. द्रव्य , धन , पैसा , रोकड ;ना. किंमत , मूल्य , मोल . दाम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun तांब्याचे जुने नाणे Ex. अकबराच्या काळात दाम चलनात होते. MERO STUFF OBJECT:तांबे ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಹಳೆಯ ನಾಣ್ಯ kokदाम noun राजकारणामध्ये शत्रुपक्षातील लोकांना धन देऊन वश करण्याची नीती Ex. त्याने दाम या नीतीचा वापर करून शत्रुपक्षातील काही सदस्यांना आपल्याकडे वळवून घेतले. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benদামনীতি gujદામનીતિ hinदामनीति kanಹಣದ ಮುಖಾಂತರ kasدامنیٖتی kokदामनिती malവിലകൊടുക്കല് തന്ത്രം oriଦାମ ନୀତି panਦਾਮਨੀਤੀ sanदामम् telధనాశ urdمولفةالقلوب , اصول قیمت , اصول زر दाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ दावे ; दोर . २ फुलाची माळ ; पुष्पहार . [ सं . दामन ] दामोदर - पु . ( दाव्याने बांधले आहे उदर , कंबर ज्याचे तो ) श्रीकृष्ण . [ दाम = दावे + उदर = पोट ]अ. चिरायु ; दीर्घायु ; चिरंजीव . [ अर . दाम = चिरायु असो . पु. १ पैसा ; रोकड . २ किंमत ; मूल्य ; मोल . दाम रोख काम चोख . ३ एक जुने तांब्याचे नाणे . हे नाणे मूळचे तांब्याचे होते परंतु पुढे ते चलनांत राहिले नसून केवळ हिशेबाच्या सोईसाठी याचा जमाखर्च इ० कांत उपयोग होऊ लागला . अकबराच्या कारकीर्दीत दाम तांब्याचा असून त्याचे वजन १ तोळा ८ मासे ७ रति होते व चाळीस दामांचा रुपया मानला जात असे . औरंगजेबाच्या वेळी ४६ १ / ३ दामांचा रुपया मानीत . याम्च्या दरम्यान मधून मधून बदलणारी अशी होती . उत्तर हिंदुस्थानात साधारणपणे एका पैशाचे पंचवीस दाम मानितात . कोठे कोठे तीस दामांचा आणा मानितात तर कांही ठिकाणी साठ दामांचा आणा हे प्रमाण आहे . - कर्णेश्वर शिलालेख ( शके ११०२ ) यांत हा शब्द आहे . राजा करी तैसे दाम । चाम तेही चालती । - तुगा ३६६० . [ सं . द्रम्म ; प्रा . दम्म = सोन्याचे नाणे ग्री . ड्राक्म्न ] म्ह ० दाम करी काम बिबी करी सलाम = सर्व गोष्टी पैशाने साद्ध्य होतात , किंबहुना स्त्रीसुद्धा पैशाने वश करतां येते . सामाशब्द - पु. द्रव्य ; साम , दाम , दंड , भेद यापैकी शत्रूस द्रव्य देऊन करण्याचा उपाय ; लांच . ( सं .)०अष्काळ - उद्गा . त्याचा विश्वासूपणा व स्नेह चिरायु असो . - रा १५ . २५२ . [ अर . दाम इख्लासु हु ]०चुंबक जोड जोड्या वि . कृपणपणा करुन पैशाशी पैसा जोडणारा ; कवडीचुंबक .हू - उद्गा . त्याचा विश्वासूपणा व स्नेह चिरायु असो . - रा १५ . २५२ . [ अर . दाम इख्लासु हु ]०चोरी स्त्री. ( क्व . ) पैशाची चोरी . याच्या उलट चामचोरी = गुरेढोरे चोरणे .०जड वि. फार किंमतीचे ; महाग .०दस्त एकूण एक .०दौलत स्त्री. भरभराट ; वैभव ; ऐश्वर्य ; संपन्नता . [ दाम + दौलत = संपत्ति , वैभव ]०दुकळ दुकाळ - पु . पैशाचा , रोकडीचा तुटवडा .०दौलत - त्याचे राज्य चिरायु असो ; एखाद्याची नेहमी भरभराट होवो . [ अर . दाम दौलतहु ]०दुपट दुप्पट - दुसा - स्त्री . व्याजासहित झालेली मूळ मुद्दलाच्या दुप्पट रकम . [ दाम + दुपट = द्विगुणीत ]०दुपटीचा - पु . धनकोने ॠणकोपासून कोणत्याहि एका वेळी मुद्दलापेक्षा अधिक व्याज न घेण्याबद्दलचा हिंदु धर्मशास्त्राचा नियम . दामाजीपंत - पु . १ ( सांकेतिक ) ( पैसा हीच एक व्यक्ति समजणे ) पैसा ; रोकड . - ख ३२ . ४७ . २ पंधराव्या शतकांतील एक साधुवृत्तीचा कमाविसदार . दामोदर - न . १ ऐश्वर्यसंपन्न महाल , दालन . तंव देखिले महाद्वार । जेथ एकविस खनांचे दामोदर । शिशु ३३७ . २ हवेली ; इमारत ; मंदिर . सोळा सहस्त्र अंतःपुरे । गगनचुंबित दामोदरे । - महिकथा १ . ९७ . - वि श्रीमन्त ; धनाढ्य ; द्रव्यसंपन्न ; गर्भश्रीमंत [ दाम = पैस + सं . उदर = पोट ] दामोदरपंत - पु . ( सांकेतिक ) पैसा . दामाजीपंत पहा . दामोदरपंतांचे ठिकाणच नाही . - ख ३२५५ . [ दाम + उदर + पंत ]हू - त्याचे राज्य चिरायु असो ; एखाद्याची नेहमी भरभराट होवो . [ अर . दाम दौलतहु ]नियम - पु . धनकोने ॠणकोपासून कोणत्याहि एका वेळी मुद्दलापेक्षा अधिक व्याज न घेण्याबद्दलचा हिंदु धर्मशास्त्राचा नियम . दामाजीपंत - पु . १ ( सांकेतिक ) ( पैसा हीच एक व्यक्ति समजणे ) पैसा ; रोकड . - ख ३२ . ४७ . २ पंधराव्या शतकांतील एक साधुवृत्तीचा कमाविसदार . दामोदर - न . १ ऐश्वर्यसंपन्न महाल , दालन . तंव देखिले महाद्वार । जेथ एकविस खनांचे दामोदर । शिशु ३३७ . २ हवेली ; इमारत ; मंदिर . सोळा सहस्त्र अंतःपुरे । गगनचुंबित दामोदरे । - महिकथा १ . ९७ . - वि श्रीमन्त ; धनाढ्य ; द्रव्यसंपन्न ; गर्भश्रीमंत [ दाम = पैस + सं . उदर = पोट ] दामोदरपंत - पु . ( सांकेतिक ) पैसा . दामाजीपंत पहा . दामोदरपंतांचे ठिकाणच नाही . - ख ३२५५ . [ दाम + उदर + पंत ]०महबत - उद्गा . तुमचा प्रताप कायम राहो . मुलूक - मुल्क - उद्गा . त्याचे राज्य चिरायु होवो . [ अर . दाम मुल्कुहु ]हू - उद्गा . तुमचा प्रताप कायम राहो . मुलूक - मुल्क - उद्गा . त्याचे राज्य चिरायु होवो . [ अर . दाम मुल्कुहु ] दाम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun त्यो निश्चित वा स्थिर गरिएको मूल्य जसमा कुनै चिज बिक्ने गर्छ Ex. आजभोलि आलुको दाम धेरै बढेको छ ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मोल मूल्य भाउ दरWordnet:asmদাম bdबेसेन benদর gujભાવ kasقٕمَت marभाव mniꯃꯃꯜ꯭ꯌꯥꯝꯅ꯭ꯍꯥꯏꯒꯠꯂꯦ oriଦର panਭਾਅ telరేటు urdبھاؤ , قیمت , ریٹ , دام See : मूल्य, मूल्य दाम A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दाम 1. in comp. for दामन्, p.475.दाम n. 2.n. (ifc., where also -क) wreath, garland, [MBh.] ; [Hariv.] दाम संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : रज्जुः Related Words दाम आम के आम गुठली के दाम काम केल्यारि दाम मेळता काम केल्यावर दाम दिवप कामाशिवाय दाम ना असेल दाम तर उचललें (उरकले) काम आपना दाम खोटा, परखनेहारेको क्या बट्टा आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा अंगठे दाम आम के आम और गुठली के दाम ಹಳೆಯ ನಾಣ್ಯ दाम-दर दाम खालाम ढुम ढुम दाम जैसा दाम, वैसा काम अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम आप करे सो काम, पदरी होय सो दाम (हाथ लगै सो दाम) आप करे सो काम, पल्लो होय सो दाम आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम आपला दाम कुडा नि वाण्याशीं झगडा आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम आगे काम, पीछे दाम गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम गांठीचा दाम खावो पिवो निकल जावो, गेहूंका दाम तुम देवो कागदी नोटा, दाम खोटा कामा ताकीद दाम, घोळतल्या आंगा हूम कालो दाम उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम एक आण्याचे तीस दाम, एक दामाचे तीस चाम साम, दाम, दंड व भेद दाम करी काम, बिबी करी सलाम दाम गोनां दाम गोसा दाम बढ़ना दाम बढनु दाम बां दाम बांनाय दाम बाराय दाम बारायनाय दाम रखना दर दाम price charge per unit rate हा दाम हें काम हेकड कुणबी, दुगणी दाम सुवेळीं दाम, दुप्पट जाण दाम आसमान छूना दाम करी काम दाम तसें काम दाम थि खालाम दाम थि खालामनाय दाम दुप्पट, कण तिप्पट दाम दुप्पट भूस चौपट डम डम दाम ढुं ढुं दाम بجانا વગાડવું ਵਜਾਣਾ बजाउनु बजाना वाजवणे bargaining మ్రోగించుట ಬಾರಿಸುವುದು കൊട്ടുക ഡം ഡം ശബ്ദം മുഴക്കുക हातीं दाम, बिबी करी सलाम हाराभर काम आणि भाराभर दाम प्रजेचा निढळा घाम, राजाचा दाम inflation rising prices ڈم ڈمانا ڈَم ڈَم کَرُن ڈھم ڈھمانا ডমডম করে বাজানো ঢমঢম করে বাজানো ਡਮਡਮਾਉਣਾ ਡੱਮਡਮਾਉਣਾ ડમડમાવું ઢમઢમાવું डमडमवणे डमडमाना डमडमोवप ढमढमविणे ढमढमाना ढमढमोवप வாசி ಡಮ್ ಡಮ್ ಬಡಿ ಡಮ್ ಡಮ್ ಬಾರಿಸು हातीं नाहीं दाम, मग कोण करतो काम दाम करी काम, बिबी करी सलास राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती॥ monetary value drum Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP