Dictionaries | References

ओठाविणें

   
Script: Devanagari
See also:  ओठविणें

ओठाविणें

 उ.क्रि.  ( कों .) वेडाविण्यासाठी ओठ काढुन दाखविणें ) वर्मायाजोगें बोलणें ; टोमणा मारणें ; खरपट्टी काढणें ; दोष देणें ; टिंगल करणें . ' एक दिवस तुम्हांस बोलवावयास विसरलों म्हणुन इतकें ओठावता कशास .' ( ओंठ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP