Dictionaries | References स सुंभ Script: Devanagari See also: सुंब , सुंभखंड , सुंभखंडी , सुंभणें , सुंभतराश , सुंभतराशी , सुंभा सुंभाड़ी , सुंम , सुभत्ता , सुभत्ताकाळ Meaning Related Words सुंभ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The name of an असुर or demon. Hence, appellatively, a sluggish and stupid fellow. सुंभ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m Twists of cocoanut-fibres; coir.सुंब जळे पण पीळ (बळ) न जळे The coir burns but its twist does not-expressive of the obstinate lingering of pride after degradation or of any bad passion &c. m A miser or niggard. A sluggish, stupid fellow. सुंभ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : दोरी सुंभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक दैत्य . २ ( ल . ) त्यावरून आळशी व मूर्ख माणूस . [ सं . शुंभ ]सुंब इ० पहा . पु. कंजूष माणूस . [ अर . शूम ] न. पु . नारळाचे कवचीवरचे तंतु ; काथ्या , ताग , अंबाडी , मोळ इ० च्या तंतूंची विणलेली दोरी . म्ह० सुंभ जळे पण वळ न जळे = सुंभ जळाला तरी पीळ जळणार नाहीं . गर्विष्ट किंवा हट्टी माणसाचें नुकसान झालें तरी त्याचा ताठा किंवा हट्ट जात नाहीं . [ सं . शुल्ब ]०खंड खंडी सुंबाडी - न . स्त्री . काथ्याचा तुकडा .०णें अक्रि . खाट , पाळणा इ . सुंबानें विणणें . Related Words सुंभ उपट सुंभ सुंभ जळलें तरी वळ वचना सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं सुंभ जळे पण बळ न जळे सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळेल पण पीळ जळत नाहीं सोट बहिरी, भैरव, सोटेपीर बारगीर, भैरव, सुंभ, सुलतान कांतें रस्सी जलगयी पर बल नहीं गया वेंटु लाशिल्लें तरी वळ वचना काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके गुंडें उंवीळ वावसे दोरी जळणें वांवसें कात भागत् पुण जात भागना उवळ उंवळ उपटसुंब्या उपटसुंबा उपटसुंभा सुंब कोंपरी उपटसुंभ कोपरी पीळ काथा काथ्या विणणें अटणें बांध હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP