Dictionaries | References व विणणें Script: Devanagari Meaning Related Words विणणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . विणणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Weave; interweave, interlace. विणणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ ग्रथन करणें ; गुंफणें ; तंतु वगैरे एकमेकांत गुंतवून वस्त्रादि तयार करणें . २ पलंग , माचा , खाट इत्यादि नवार , सुंभ , दोरी वगैरेनीं जाळीसारखें काम करून भरणें ; गुंफणें . ३ टोपली , चटई , वेणी वगैरे गुंफणें ; तंतु , दोरे , पेड एकत्र ग्रथन करणें . कर्पूरकर्दळीचें हिंदोळें । मृणाळसुताचेनि पाटें विणिलें । - शिशु ७७४ . ४ तुणणें ; दोरा भरणें ; जाळीकाम करणें . [ सं . वे ; सिं . उणणुं ; गो . विणय ] विणकर - स्त्री . वीण ; पोत ; विणण्याची तर्हा ; सफाई . [ विणणें ] विणकर , विणकरी - पु . विणणारा ; कोष्टी ; साळी . विणकाम - न . विणण्याची कला ; कृति . विणणावळ - स्त्री . विणण्याची मजूरी . विणतर - स्त्री . ( बडोदें ) विणकाम ; जाळी ; वीण . एक विणतरीची टिपाई व खुर्च्या ठेवाव्या . - स्वारीनियम ७१ . विणाई - स्त्री . १ विणकर . विणावणी - स्त्री . वीण ; विणकर ; विणण्याचें कार्य . मगतिये विणावणीचेनि आधारें । लहाना चौकडिया पटत्व भरे । - ज्ञा ९ . १०७ . म्हणौनि अविद्येचिया विणावणी । ब्रह्मी पढति प्रपंच रंगाची वाणी । - माए ५८२ . विणीव - वि . १ विणलेलें . २ वेणी घातलेलें . Related Words विणणें विणींव बुनणें ओंवण ओंवणे वाणा ओवणें कोष्टी गुंफणें सुंभ वीण उपवीत ओंवी सुंब ओवी वेणी काढणे यज्ञ १४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP