Dictionaries | References

ओवी

   
Script: Devanagari
See also:  ओंवी

ओवी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A stanza of a particular measure of Prákrit verse. 2 A light air sung by women whilst grinding, lulling infants &c. Ex. हातीं खुंटा आल्यावांचून ओवी सुचत नाहीं. 3 The member of a loom, consisting of cords called गोम- टा, through which proceed, alternately raised and depressed, the threads of the warp. Often used pl ओव्या.

ओवी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A stanza of a particular measure.

ओवी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मराठीतील एक छंद   Ex. ओवी हा संतकवींचा आवडता छंद आहे.
noun  ओवी ह्या छंदात रचलेले काव्य   Ex. बहिणाबाईंच्या ओव्या सोपानदेव चौधरी ह्यांनी प्रसिद्ध केल्या.

ओवी     

 स्त्री. १ मराठींतील चार चरणांचा एक छंद . महाराष्ट्र संतकवीचा हा छंद अत्यंत आवडता आहे . यांत वर्ण व मात्रा यांची संख्या अनियमित असते तथापि अष्टाक्षरी - औटचरणी व अष्टक्षरी - त्रिचरणी असे दोन प्रकार साधारणपणें पाडतात . ' पहिली माझी ओंवी । पहिला माझा नेम । तुळशीखालीं राम । पोथी वाचे ॥ ' हा पहिला प्रकार . ' आकाशीच्या अंतराळीं । तारकांना तेज चढे । तुझी माझी प्रीति जडे ॥ ' हा दुसरा प्रकार . ' नागार्जुनाचा दाताऊ । राणेराओ श्रीचक्रधरू । ओवीं प्रबंधी कवे भास्करु । वर्णितुसें । - शिशु ७ . २ सदर छंदांत रचलेलें गीत बायका दळतांना , मुलांना थोपटतांना किंवा झोपळ्यावर बसून म्हणतात . ' तथा महाराष्ट्रेषु योषिद्भिर् ओंवी गेया तु कंडने । ' - मानसोल्लास ५ . २०५२ . ' ओविऐं गांताति यादवांची राणा । ' - दाव ३३ . ' जाल्यावर बसलें म्हणजे ओवी आठवते ' किंवा ' हातीं खुंटा आल्यावांचुन ओवी सुचत नाहीं .' ३ विणकामांतील प्रत्येक ताणा जींतून ओवला जातो व जिच्यामुळें विणतांना तो खालींवर केला जातो ती ; वही ; नेहमी ओव्या असा अनेकवचनी प्रयोग करतात . ओव्या गाणें -( ल .) भलतीच स्तुति करणें . ( सं . वे = विणणें ; दे . ओविंअमू ; म . ओवणें )

Related Words

ओवी   खुंटा धरला म्‍हणजे ओंवी येते   उल्हाळें   ओई   वैकाठी   पोवणें   आम्ही दोघी बहिणी, डोंगराच्या आड। पत्र खुशालीचे धाड।   वोवी   दळुबाईदळु   उंदड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया।।   गाणें म्‍हणणें   पावसरा   शिथड   वया   पावसारा   एकडकाठी   अळई   गोमटा   ढेकणी   बांगडा   माहा   ओंवी   अटणी   जात्‍यावर बसले म्‍हणजे ओंवी सुचतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गाणें सुचतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत सुचतें   जात्‍यावर बसल्‍या गीत आठवतें   वै   चाळा   वही   अटणें   कपाळ   कपाल   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP