Dictionaries | References

अळई

   
Script: Devanagari
See also:  अळ

अळई

  स्त्री. कीड ; अळि पहा .
  स्त्री. एक झाड . हें डोंगराळ प्रदेशांत होतें ; उंची सुमारें पुरुषभर असून पानें , टाकळ्यासारखीं . यास ओवी असें म्हणतात . गांठ किंवा उठाणू जिरण्यास याचा उपयोग करतात . - वगु १ . ३९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP