Dictionaries | References च चाळा Script: Devanagari See also: भुकारखोड Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | cāḷā m Tricks, pranks, frolics, mischievous practices. 2 A liking or taking to; a fondness for. v लाग. Ex. त्याला गाणें ऐकावयाचा चाळा लागला आहे. 3 A trick, a way, a silly habit: also a habit or way of good or indifferent character. Ex. वाचेसी शिवनामाचा चाळा ॥. 4 A form of mortising, or of intersertion or interlocking of bodies or of parts: viz. that of the dove-tail; of the fingers intertwined with the ends downwards; of the parts of hinges; of the unwoven threads of cloth where divisions are to be made; an articulation or a joint; as हाताचा-मणगटाचा-मानेचा-खवाट्याचा-गुडघ्याचा- चाळा. 5 The name of a class of goblins or fiends. 6 In the loom. The cord connecting the पावडा and the पावसरा. 7 A spot in a web or texture left unwoven, or become open by the slipping aside of the threads. 8 That member of the loom otherwise called ओवी or वही, where see it described. Rate this meaning Thank you! 👍 चाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f m A mean, low trick, habit. m A trick; a fondness for; a silly habit. A portion of the loom. Rate this meaning Thank you! 👍 चाळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. छंद , ध्यास , नाद , वेड ; ना. खोड , खोडी , सवय ( अवयवाची एकच हालचाल करण्याची .) Rate this meaning Thank you! 👍 चाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : खेळ Rate this meaning Thank you! 👍 चाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ छंद ; नाद ; संवय ; ध्यास . देवपूजेचा कटाळा । हातीं सोंगटयांचा चाळा . वाचेसी शिवनामाचा चाळा . २ वेड . चाळा लावियेला गोप गोपीनाथें . - तुगा ११२ . ३ खोडी . उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । - तुगा १२९ . ४ पदार्थ जोडण्याचा सांधा ; कळाशींत बसविण्याचा प्रकार . उदा० शेवट खाली करून बोटें एकमेकांत अडकविणें इ० . सांधा ; जोड ; जसें - हाताचा , मनगटाचा - मानेचा - खवाटयाचा - गुडघ्याचा चाळा . ५ भुतांच्या अथवा पिशाश्चांच्या एका वर्गाचें नांव . ६ हातमागाचा पावडा व पावसरा जोडणारी दोरी . ७ जेथे भाग करावयाचे आहेत तेथल्या कपडयाचा न विणलेला भाग ; कापडांतील आडवे किंवा उभे यांपैकीं एका जातीचे दोरे न विणले गेलेला भाग ; करळी . चाळ पहा . ८ मागांतील ओवी किंवा वही ह्या नांवानें ओळखला जाणारा भाग . [ सं . चल ]०लागणें क्रि . नाद किंवा छंद लागणें .०लावणें अक्रि . नाद किंवा छंद लावणें . चाळा लावूनि गोवितोसी । दावूनिया लपसी । लपोनि केउता जासी । तैसा माव न करी आम्हांसी रे गोविंदा । - ज्ञानदेव . Related Words चाळा चाळा लावणें पुजेचा कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा गाणाराचा गळा, नाचणाराचा चाळा पुरुषांचा डोळा आणि स्त्रियांचा चाळा वरवडा भोळाः अंतरीं चाळा रंग भोळा, पोटीं चाळा देवपूजेचा कंटाळा। हातीं सोंगटयांचा चाळा। स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटीचा चाळा आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा गाणाराचा गळा आणि नाचणाराचा चाळा, झाकत नाहीं जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा हाताने होईना मुळा, तोंडाचा जाईना चाळा हातीं पायीं चाळा, बोल ठेवी कपाळा भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा कपाळकाठी चेंढायनी खोंडाळी चाळें यबाव दॅवचार कुढंग चाळु चाळेगत म्हातारचाळा नांदा वायवस लाकोटा एलटी एलाटी गुलाडी गोहर चाळाकुचाळा रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा आरुष छिनाल जमीन उकरणें चवणा चवना भिकार चोंबडा ध्यास खोबळा थाळा चहु चहुं चहूं चिहन चिन्ह उचल विभ्रम शृंगार चाळ अंगठा अंगोठा लोळ चोज रंग चटका बाळ बाळक खेळ वेडा कपाळ दु कपाल चक्र अंग गो तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP