Dictionaries | References ध ध्यास Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ध्यास A dictionary, Marathi and English | Marathi English | | A close, intent, unremitting, mental contemplation; a fond or anxious dwelling upon. Ex. पोरानें आईचा ध्यास घेतला; लग्न करावें असा ह्याला दोन वर्षें ध्यास लागला परंतु होत नाहीं. Rate this meaning Thank you! 👍 ध्यास Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A close contemplation; a fond or anxious dwelling upon. Rate this meaning Thank you! 👍 ध्यास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उत्कट इच्छा , एकाच गोष्टीचा विचार , घोकणी , चाळा , छंद , धोशा , वेड . Rate this meaning Thank you! 👍 ध्यास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या गोष्टी, व्यक्ती, कार्य इत्यादिकांचा क्षणमात्रही विसर न पडणे Ex. त्या लहान पोराने आईचा ध्यास घेतला Rate this meaning Thank you! 👍 ध्यास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( एखादी गोष्ट , व्यक्ति इ० कांचा ) क्षणमात्रहि विसर पडत नाही असा अंतःकरणास होणारा भास ; घोकणी ; जपमाळ . पोराने आईचा ध्यास घेतला . लग्न करावे असा ह्यास दोन वर्षे ध्यास लागला आहे परंतु होत नाही . [ सं . अध्यास ? ] Related Words ध्यास मनीं ध्यास वाढे, तेंच स्वप्न रोकडें धुंद धरणें धुंद बांधणें प्राण सोखणें हाय घालणें इंग्लेझपण उटुट उटूट ध्यानास लागणें जोनग्या जयाचा वेधुः तयासी प्राप्ति तन लागणें भूत म्हणतां भूत लागतें भूत म्हणतां भूत लागावयाचें आधीं करते सून सून, मग करते फुणफुण कारपरदार अंतःकरणास चटका बसणें अंतःकरणास चटका लागणें अवध्यास जीव टांगणीस लागणें जीव तुटणें अळंका चिंतवणी टकळा हुसका आपकी असे ते खपकी बसे, दुरिदुरी असे ते स्वपनीं दिसे उचाट ओखटा अंतर्वैरी आचका अळका थाया टोकळा मनन लाहकी हव्यास झांसा टकळी परिज्ञान चाळा उचका अध्यास गावा चटपट चिंतन टांप लहा धुंद निर्भर काशीं छंद धोशा धौंशा धौशा धौसा अंतःकरण वित्त दर्भ टाप नारी स्मरण नाद हाय वेड वेध चटका ध्यान वेडा जीव ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP