Dictionaries | References च चटका { caṭakā } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चटका हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun हरे चने की डोडी Ex. माँ सब्जी बनाने के लिए चटका छिल रही है । HOLO COMPONENT OBJECT:बूट ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:malചെത്തൽ see : शीघ्रता, धब्बा, तड़कना, थप्पड़, चाट, चकत्ता, चस्का Rate this meaning Thank you! 👍 चटका A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v बस, लाग. 11 see चटक & चरका throughout. Rate this meaning Thank you! 👍 चटका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m glow, ardour. The smart or sensation following upon a burn, or to the tongue and palate. A pang, thrill, sudden agony (as affecting the mind). care or concern about. Rate this meaning Thank you! 👍 चटका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आग , डाग , दाह ( भाजण्याच्या संदर्भात ); ना. मनस्ताप , वेदना , संताप ; ना. चुटपूट , मानसिक यातना , रुखरुख , हुरहूर . Rate this meaning Thank you! 👍 चटका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण Ex. हातावरील चटका अजून बरा झाला नाही. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डाग noun पोळल्यामुळे होणारी तात्कालिक वेदना Ex. कुकरचा चटका बसला. noun हरभर्याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात ते तोंडीलावणे Ex. भाकरीबरोबर चटका चांगला लागतो. Rate this meaning Thank you! 👍 चटका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. चोर ; लबाड ; ठक . चटके गांवगुंड गारडी । येक आणिती कावडो । - दावि ४७४ . [ चट्ट करणारा ] पु. चाळा . चालेल जागता चटका । हा असाच घटकाघटका । - पाळणेसंग्रह पृ . १७ . [ घ्व . चटक ] पु. ( विणकाम ) सुताची , तारेची गोल गुंडाळी , लड . पु. १ दाह ; भाजणारी उष्णता ; तलखाई ; प्रखरता ; ( सूर्य , अग्नि किंवा तापलेला पदार्थ यांपासून उत्पन्न होणारी ); ताप . २ ऊन किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानें घशाशीं होणारी आग ; अशी आग होण्याचा गुणधर्म . ( क्रि० लागणें ). ३ पोळल्यामुळें किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळें होणार्या तात्कालिक वेदना , दु : खावेग . ( क्रि० बसणें ). ४ पोळल्यामुळें पडलेला डाग , जखम . ५ अंत : करणाला होणार्या वेदना ; मनस्ताप ; आधि ; चरका ; संताप ; मानसिक यातना ; चुटपूट ; रुखरुख . ( क्रि० बसणें , लागणें ). मी सोडुनि आलों तटका । तो जिवा लागला चटका । - मघ्व २२२० . ६ व्यंगोक्ति ; औपरोधिक मर्मभेदी भाषण ; प्रतिक्षेप ; टोमणा , टोला ; जिव्हारी लागणारी व झोंबण्यासारखी टीका . ( क्रि० मारणें ). ७ काळजी ; चिंता ; आस्था ; कळकळ ; पर्वा ; दरकार . मनासि चटका म्हणुनी तव पदीं लगबग येत बालिका । - स्वयंवर नाटक . ८ विरह ; दु : ख ; हुरहुर ; एखादी वस्तु परत मिळण्याविषयीं लागलेली उत्कंठा ; चटक ; चुटपुट ; ध्यास ; छंद ; तहान . ( क्रि० लागणें ; लावणें ; बसणें ). च च चटका लागतां पावसी पद उंच । - दावि २१३ . लोभ हरीचा लटका ... लावुनि गेला चटका . तो माळी दादव्या केला । तो विहिरींत पडून मेला । त्याचें कांहीं वाटत नाहीं मला । सख्याचा चटका लागुनि गेला । ९ सांडसानें दिलेला डाग ; चरका . ( क्रि० देणें ; लावणें ). बसतेचि चटके लावीत । शुध्दावरि मूर्खत्वें । १० मोरचूत वगैरे लावून सोनें अग्नींत तापविणें . ( क्रि० देणें ). ११ ( जहल्लक्षणेनें ) या कृत्यास लागणारी साधनसामुग्री , द्रव्यसाहित्य , साधनीभूत पदार्थाचा संच . १२ व्यापारांत ठोकर , तोटा , थप्पड , अद्दल . ( क्रि० बसणें ; लागणें ). जामीनकी विषयीं मला असा चटका बसला आहे कीं पुन्हां जन्मांत कोणास जामीन राहूं नये . १३ मिर्याचें तिखट ; तिखट चटणी ; विशेषत : हरभर्याची डाळ वाटून दहीं व ओल्या मिरच्या घालून करतात तो १४ ( कों . ) खमंग काकडी . १५ ( राहिलेल्या अर्थांसाठीं ) चटक , चरका पहा . [ सं . चट = जखम करणें ; म . चाटणें , झाजरणें , घसटून जाणें ] म्ह० ( व . चटकामटका तोंडाला फाटके कपडे चालतात अशा माणसाला म्हणतात . Rate this meaning Thank you! 👍 चटका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चटका मटका तोंडाला, फाटके धोतर गांडीला खायला मात्र चमचमीत हवे मग अंगावर फाटके कपडे असले तरी हरकत नाही, अशा वृत्तीच्या माणसाबद्दल वापरतात. Rate this meaning Thank you! 👍 चटका A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | चटका f. af. (गणs अजा-दि and क्षिपका-दि) a hen-sparrow, 15, 0/1; 18, 0/1">[Pañcat. i, 15, 0/1; 18, 0/1] a young hen-sparrow, [Pāṇ. 4-1, 128] , Vārtt. 2श्यामा Turdus macrourus (), [L.] °का-शिरस् = , [L.] Sch. ROOTS:°का शिरस्चटका f. bf. of °कq.v. Rate this meaning Thank you! 👍 चटका The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | चटका [caṭakā] चटिका [caṭikā] चटिका 1 A hen-sparrow. The root of long pepper. -Comp.-मुखः A particular type of arrow; क्षुरप्रैश्चटकामुखैः [Mb.8.49.36.] -शिरस् n. n. The root of long pepper. Rate this meaning Thank you! 👍 चटका संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | noun पक्षिविशेषः यस्य पक्षौ श्वेतौ स्तः। Ex. चटका धान्यं चञ्च्वा गृह्णाति। ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benশকরিমুনিয়া gujશકરીમનિયા hinशकरीमुनिया kasشَکرِمُنِیا malവെളുത്ത കിളി oriଶକରୀମୁନିୟା panਸ਼ਕਰਮੁਨੀਆ urdشکری منیا noun खगविशेषः लघुपक्षिणी यस्याः नीडं प्रायः गृहे अस्ति। Ex. चटका शिशुम् अन्नं भोजयति। HYPONYMY:शकुनी ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गृहनीडा वृषायणा गृहबलिभुक् कलविङ्का कलविङ्कका कलाविकलाWordnet:asmঘৰচিৰিকা bdसखा benচড়াইপাখি gujચલકી hinगौरैया kanಹೆಣ್ಣು ಗುಬ್ಬಿ kasژٔر malകുരുവി marचिमणी mniꯁꯦꯟꯗꯔ꯭ꯥꯡ nepभँगेरो oriଘରଚଟିଆ panਚਿੜੀ telఆడపిచ్చుక urdگوریا , عصفور , کنجشک Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP