Dictionaries | References च चटपट Script: Devanagari See also: चटपटां Meaning Related Words चटपट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : झटपट चटपट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 caṭapaṭa or ṭāṃ ad Quickly; in a shake, trice, jiffey.. 3 Smartness, briskness, quickness. 4 The smart strapping, by a barber, of his razor. चटपट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Quickly; in a shake, trice, jiffey. f Fretting and grieving (as upon a loss); also anxious longing and hankering.v लाग. Smartness, briskness, quickness. चटपट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. चटाचट , चटाचटा , चुटकीसरशी , झटपट , ताबडतोब , त्वरेने , पटपट , पटापट , लगेच , लवकर . चटपट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पटकन चटपट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ कांहीं अनिष्ट किंवा नुकसान झाल्यामुळें जी अंत : करणास दु : खाची टोंचणी लागते ती ; चिंता ; काळजी ; हुरहुर ; खेद . चुटपुट पहा . चित्तीं चिंतेची चटपट । - मुसभा १६ . १३७ . चटपटी लागली संसारी । - दावि . ८३ . २ उत्कंठा ; छंद ; सोस ; ध्यास ; चटका . ( क्रि० लागणे ). [ चुटपुट ]क्रि.वि. १ एका चुटकीसरशीं ; लवकर ; झटकन ; सत्वर ; त्वरेनें ; जलदीनें , घाईनें ; झटक्यासरशीं ; शीघ्र . आवस्था लागतां चटपट । नामस्मरण करावें । - दा ४ . ३ . ६ . [ घ्व . चटपट ; सिं . चटपटि ; हिं . चटपट ] स्त्री. तेजी ; जोराची मागणी . स्त्री. १ ( पत्त्यांचा , गंजिफांचा हात , दस्त ) प्रतवार लावणें ; पानांची हातांतल्या हातांत गलत करणें ; पानें लावणें . २ चपळाई ; चापल्य ; तल्लखपणा ; चलाखी . ३ वस्तर्याला पलाटण्यावर घासून धार लावणें . ४ धार सारखी करण्याचें कातडें . [ घ्व . चट द्वि . ] Related Words चटपट quickly rapidly apace speedily chop-chop चटपटां पटपटा हाज़िरजवाब कानागाडा करणें कानाडोळा करणें चटपटया चटाचटां लुटलुटु लुटुलुटु घसकर घसदिशीं चटपटणें चटपटी लुटलुट घसकन अणवट चटाचट तरतरी झटपट पटपट लगे घस मारणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP