Dictionaries | References

अणवट

   
Script: Devanagari
See also:  अणवठ

अणवट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : अनवट

अणवट

   स्त्रे . हनुवटि ; खालचा ओंठ व त्याजवळचा खालील तोंडाचा भाग . ( सं . हनु + वृत )
  पु. एक तर्‍हेचा रुप्याचा दागिना ( पायांतील ); पायाच्या आंगठ्यांत घालावयाचें जोडवें चटपट अणवट जोडव्याची झटपट , दाहीं बोटीं मेंदी रंगली । - राला ६० . [ वैदिक सं . अण्वी = बोट + वृत्त . किंवा अण = शब्द करणें . का . आणी = वाटोळेपणा + वृत्त - वेढे ? गु . अणवट ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP