Dictionaries | References

डाग देणें

   
Script: Devanagari
See also:  डागणें

डाग देणें

 स.क्रि.  १ भाजणे ; चटका देणे ; लासणे . २ सरबत्ती लावणे ; बत्ती देणे ; झाडणे ( तोफ , बंदूक इ० स ). ३ मर्मस्पर्शी भाषणाने , झोमण्याजोग्या भाषणाने दुसर्‍यास दुखविणे . कलंक लावणे ; ठपका ठेवणे ; दूषण देणे . [ डाग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP