Dictionaries | References

चिडिया

   
Script: Devanagari
See also:  चिडी

चिडिया

  स्त्री. चिमणी . काळी चिडी काकण घारी - एभा १० . ५८१ . तेणें ते चिडी हातां धरुनि शिळेवरि उपटिली । - पंच १ . ४५ . चिडया चिमणे कावळे । - दावि २४४ . [ हिं . चिडिया ; तुल० सं . चटका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP