Dictionaries | References ह हव्यास Script: Devanagari Meaning Related Words हव्यास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Desire, thirst, lust; any longing or itching; desire in its widest or most comprehensive sense. v घे or, in. con., लाग. Ex. तें सांडोन करी ह0 चिंता संसारिक ॥. हव्यास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Desire; any longing oritching. हव्यास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उत्कटेच्छा , छंद , तृष्णा , ध्यास , नाद , सोस , हाव . हव्यास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : लालसा हव्यास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उत्कट इच्छा ; तृष्णा ; हाव ; छंद ; नाद . २ सोस . ( क्रि० घेणें ; लागणें ). दुर्बोधत्वकथनीं ज्याचा सर्वत्र परम हव्यास । - मोभीष्म १२ . ३८ . या जोशीबुवास पुस्तकसंग्रह करण्याचा हव्यास फार . ३ उत्साह [ अर . हवस् ; हवें अशी आस ] हव्याशा , हव्यासी - वि . १ सकाम ; सतृष्ण . २ नादी ; छंदी ; सोसबाहुला . Related Words हव्यास हायवडा सबराद हाताने उबारनातिली साण भांगरानें बांदतचि व्हांवली हें माझें तें माझें आणि काबाड ओझें मऊ किंवा नरम लागले म्हणून कोपराने खणणें मऊ सापडले म्हणून कोपराने खणूं नये सवराती सवराथी अधिक लोभातें धरितो वारंवार हारीस येतो अभिलाषा अवध्यास जीव टांगणीस लागणें दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत छांदिष्ट म्हाळ म्हैन्यां फागलां सोत्तालॉ खीं कोण सवरात सवराथ निकड घेलाशेट लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी असोशी अनुशीलन आसक्ती पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो लाहो असोसी कामना खणती धिंवसा धिंसा बाष्कळ नितांत thirst सोस हाव आसक्ति हेवा निकाम निर्भर अभिलाष साक्षेप बाष्कल लोभ बार तान नाद संग्रह धन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP