Dictionaries | References स सोस Script: Devanagari Meaning Related Words सोस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Holding in; restraining one's self; enduring or bearing. v धर. 2 Suffering or bearing generally. v कर.Strong longing or desire. In good or bad sense. v घे. 2 In its other senses the word is viewed rather as corrupted than as derived from शोष, which see throughout. सोसा सोसानें or सोसें सोसें Eagerly, cravingly, with impatient or earnest desire. सोस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Strong longing or desire; enduring. सोस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अतिशय हौस , अभिलाषा , आसोशी . उत्कटेच्छा , हव्यास , हाव . सोस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : लालसा सोस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सहनशीलता ; संयमन ; सोसर्णे ; सहन करणें ( क्रि० धरणे करणें ). [ सोसणें ] पु. १ जबर हांव ; तीव्र इच्छा हव्यास .( क्रि०घेणें ) २ तहान , ३ तीव्र यत्न . - शास्त्रीको . पु. ( सोनारी ) तार ओढतांना , चपडाई करतांना निघालेला बारीक तंतू .०घेवडी मावशी स्त्री . दागिने . वस्त्रें , खाद्यपदार्थ इ० विषयी जबर हांव असलेली स्त्री . [ सं . शोष ; का सोसु = हांव ; ते सोस + हांव ]०णूक स्त्री. १ सोस पहा . २ जाचणूक ; अपेष्टा ; हाल भोगणें .०क सोशीक - सोसाळू - सोर्शाक - वि . सहनशील ; सहिष्णु : सोसणारा ; धीराचा . सोसर्णे - सक्रि . साहणें ; सहन करणें , - अक्रि . मानवणें ; पचनी पडणें ; प्रतिकूल न होणें ( अन्न , औषधै० ) हें औषधे तुला सोसेल . [ सं . सह् = सोसणें ]करणें - हांवरेपणानें वस्तु मिळण्याची इच्छा करणें , अतिलोभ धरणें . सोसासोसानें , सोर्सेसोसें - अति उतावीळपणानें ; हांवरेपणाने . सोसी - शी - वि . हांवरा ; लोभी . सोसणी - स्त्री . हांवरेपणा . येथे भिन्नसोसणी। नलगे निरुपणी करणें तुज \ - एभा ४ . १८ . Related Words सोस सोस करणें सोस धरणें सोस धेवडी मावशी सबराद शेसावणें उणावळ कैलास कंटाळे तो गाणें, कान फोटस्तुर लेणें कुग्रामवस्ती सगळें झालें आणि शेंसफुलावर आलें अडिवा जेजे हपापणे आसुसणे सवराती सवराथी असोशी सवरात सवराथ दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत दुःखाचा वांटा उणीव कटास खबेटोणपे जडपारडें जडबपारडें असोसी हव्यास खुदखुद असोस असोसु टकेटोणपे नाकस्ता कसोशी आपसोशी खुटखुट खटनट कनात हडदें खस्ता कस्त चटपट हेवा छंद लोभ हाल नाद હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP