Dictionaries | References ह हडदें Script: Devanagari See also: हडद , हडदा Meaning Related Words हडदें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v काढ, सोस, भोग, पुरव, कर, & निघ, पुर, पड, हो. Ex. पाहुण्यांचा हडदा भारी पडला पण काढावा लागतो; दुखणेकऱ्याचा हडदा महिनाभर पुरविला; लग्नाचा हडदा पार केला; घोड्याची हडद मींच काढतों. हडदें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु . न . १ ( ल .) गुंता ; पायखोडा ; बेडी ( कुटुंब , नौकरी , धंदा , काम इ० ची ) ( क्रि० वसणें ; येणें ; करणें ; निवारणें ; टाळणें ; चुकविणें ). २ बैदा ; त्रास ; कष्ट ; खस्ता ( लहान मुलें , आजारी माणसें , फार पाहुणें , मोठे समारंभ , मेजवान्या इ० प्रसंगीची )( क्रि०वाढणें ; सोसणें ; भोगणें ; पुरवणें ; करणें ; निघणें ; पुरेण , पडणें , होणें ) पाहुण्यांचा हडदा भारी पडला पण काढावा लागतो . लग्नाचा हडदा पार केला . घोड्याची हडद मीच काढतो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP