Dictionaries | References

कसोशी

   
Script: Devanagari

कसोशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Careful, earnest, painstaking examination, inspection, or inquiry. 2 Cares, pains, diligent labors, earnest exertion. v खा, भोग. 3 Teasing, worrying, constant and petty oppression. v खा, सोस. Ex. नवऱ्याची क0 बायकोनें फार खाल्ली. 4 Sharp or strong pain; smart or pang of. v सोस.

कसोशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Careful and earnest examination, inspection or inquiry. Cares. Teasing, worrying.

कसोशी     

ना.  चौकशी , जांच , तपासणी , परीक्षा ( बारकाईने , कसून केलेली );
ना.  काळजी , दक्षता ;
ना.  आटोकाट प्रयत्न .

कसोशी     

 स्त्री. १ सुक्ष्म , बारीक छेडुन छेडुन घेतलेली परीक्षा ; तपासणी ; चौकशी ; पारखी . २ काळजी ; श्रम ; दक्षता . ( क्रि० खाणें ; भोगणें ). ३ त्रास ; दगदग ; खस्त ; नेहमींची कटकट . ( क्रि० खाणें ; सोसणें ). नवर्‍यांची कसोशी बायकोनें फार खाल्ली . ' ४ झोंबणचे व त्रासदायक दुःख यातना . ठणका . ( क्रि० सोसणें ) ५ आटोकाट प्रयत्‍न . ( कस ; फा . कोशिश् = अभ्यास , प्रयत्‍न ) कसोसींत आणणें - क्रि . कष्टसाध्य करणें ; जेरदस्तीत आणणें . पाब १६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP