Dictionaries | References

खटनट

   
Script: Devanagari

खटनट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   v काढ or सोस g. of o. 2 Wrangling, jangling, squabbling.
   roguish, scampish, villainous. Pr. ख. त्याला गिऱ्हा- ईक भट. 3 or खटनट्या a Wrangling, contentious.

खटनट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   vile; roguish.
  f  The bother and fuss.

खटनट

  स्त्री. काळजी ; त्रास ; उपद्‍व्याप ( पालन - पोषणाचा , अन्नाच्छादानाचा ). ( क्रि० काढणे ; सोडणें ). कटकट ; भांडण - तंटा . - वि . १ टाकाऊ ; नासलेला ; वाईत साईट ; ओंगळ - सोंगळ ; नासका . २ लुच्चा ; ठक ; दुष्ट . ' खटनट येकवटिले । चोरटे पापी । ' - दा १९ . ३ . ८ ( खट + नट ) म्ह० खटनट त्याला गिर्‍हाईक भट . खटनट्या - वि . भांडखोर ; घासाघीस करणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP