Dictionaries | References ग गिर्हाईक Script: Devanagari See also: गिर्हायीक Meaning Related Words गिर्हाईक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खरीददार , खरेदी करणारा , ग्राहक , विकत घेणारा . गिर्हाईक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : ग्राहक गिर्हाईक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ माल खरेदी करणारा . २ ( ल . ) गुणग्राहक ; रसिक ; चाहता . तुझे गुणास कोणी गिर्हाईक नाहीं . - न . सामान्यत : माल घेणार वर्ग . [ सं . ग्राहक ]०मरणें आपल्याकडे गिर्हाईक पटविलें जाणें .०मारणें आपल्याकडे गिर्हाईक ओढून घेणें , पटकविणें . ० ( जिवाचा - प्राणाचा ) होणें - जीव , प्राण ग्रहण करणारा होणें .०गिर्हाइकी गिर्हायकी - स्त्री . १ धंदा ; व्यापार ; वर्दळ ; वहिवाट ( मालखरेदी - विक्री करणारांची दुकानावर ). २ माल घेणारा वर्ग , लोक . गिर्हाईक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गिर्हाईक मरणेंआपल्याकडे गिर्हाईक पटणेंसौदा जमणेंकाम होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP