Dictionaries | References ध धंदा Script: Devanagari See also: घेवपत , व्यवहार , व्यापार Meaning Related Words धंदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Trade or business: also business, employment, occupation gen. धंदा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Trade or business; employment, occupation. धंदा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उद्योग , उपजीविकेचे साधन , काम , चरितार्थाचा व्यवसाय , विर्वाहसाधन , नोकरी , योगक्षेम , रोजगार . धंदा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : व्यापार धंदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उद्योग ; काम . अवघा धंदाची लागला । दिवसेंदिवस काळ गेला । - रामदास भक्तिपर अभंग ४ ( नवनीत पृ . १५६ . ) २ पोटाचा उद्योग ; रोजगार ; वृत्ति ; चरितार्थाचा व्यवसाय [ सं . धन = पैसा + सं . दा = देणे ; - भाअ १८३३ ; हिं . धंदा ; गुज धंदो ] पु. नांवापुरतें भांडवल असून बहुतेक पतीवर चालविलेला धंदा , व्यापार . [ घेणें + पत + धंदा ]०रोजगार पु. ( व्यापक ) पोटापाण्याचा उद्योग , व्यवसाय , नोकरी इ० [ धंदा + फा . रोझ = दिवस ] धंदेवाईक वि . १ उद्योग , रोजगार करणारा . २ धंद्यात पडलेला . [ धंदा ] धंदेशिक्षण न . निरनिराळे उद्योगधंदे , हस्तव्यवसाय इ०कासंबंधीचे शिक्षण ; औद्योगिक शिक्षण . याच्या उलट बौद्धिक शिक्षण . [ धंदा + शिक्षण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP