Dictionaries | References द दुष्ट { duṣṭa } Script: Devanagari Meaning Related Words दुष्ट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो Ex. दुष्ट व्यक्ति सदा दूसरों का अहित ही चाहते हैं । MODIFIES NOUN:व्यक्ति ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुर्जन अधम खल शठ हरामी पाजी सठ विटपक अमति विश्वकद्रु शाबर पामर कितव अशील असंत असज्जन असाधु असित आणक लंगर वितानWordnet:asmদুষ্ট bdदुथां benদুষ্ট gujદુષ્ટ kanದುಷ್ಟ kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم kokदुश्ट malദുഷ്ട mniꯐꯠꯇꯕ nepदुष्ट oriଦୁଷ୍ଟ panਦੁਸ਼ਟ sanखल tamகெட்ட telదుష్టుడైన urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو , दुष्ट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Bad, vile, wicked, depraved. 2 Bad, corrupt, noxious, disagreeable;--used, with some laxity, of animals, places, air &c. दुष्ट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Bad, vile, wicked, depraved. दुष्ट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अधम , अनाचारी , दावेदार , दुर्जन , दुराचारी , दुसर्याचे वाईट करणारा , निर्दय , नीच . पापी , मत्सरी , वाईट बुद्धीचा , शठ , हलकट . दुष्ट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा Ex. त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुर्जन असाधू खलWordnet:asmদুষ্ট bdदुथां benদুষ্ট gujદુષ્ટ hinदुष्ट kanದುಷ್ಟ kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم kokदुश्ट malദുഷ്ട mniꯐꯠꯇꯕ nepदुष्ट oriଦୁଷ୍ଟ panਦੁਸ਼ਟ sanखल tamகெட்ட telదుష్టుడైన urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو , noun वाईट स्वभावाची व्यक्ती Ex. दृष्टांशी वाद घालू नये ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবদ্ মেজাজী bdआखल गाज्रि benবদমেজাজী gujતુંડમિજાજી kanದುಷ್ಟ ಸ್ವಭಾವದ kasبَد مِزازٕ , گَنٛدٕ مِزاز kokफालतू malഅധാര്മ്മികന് nepवेहोरा oriଦୁର୍ମତି panਬਦਮਿਜਾਜ sanक्रूरात्मा telదుష్టస్వభావం urdبدمزاج , تندخو , چڑچڑا , بدتہذیب , غصہ ور See : दुर्जन, बदनीयत दुष्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा ; वाईट बुद्धीचा . पापी ; दुराचारी ; नीच ; अनाचारी . ३ दावेदार ; शत्रु . मी आलो असतो पण माझा दुष्ट तेथे आहे . ४ खराब ; दोषयुक्त ( हवा , ठिकाण इ० ). [ सं . ]वि. १ दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा ; वाईट बुद्धीचा . पापी ; दुराचारी ; नीच ; अनाचारी . ३ दावेदार ; शत्रु . मी आलो असतो पण माझा दुष्ट तेथे आहे . ४ खराब ; दोषयुक्त ( हवा , ठिकाण इ० ). [ सं . ]०प्रतिग्रह पु. ज्यापासून दान घेऊ नये म्हणून सांगितले आहे अशा अपात्र व्यक्तीपासून स्वीकारलेले दान ; अमंगल प्रसंगी स्वीकारलेले दान . जसेः - शय्यादान इ० दुष्टहेतुमूलक दानाचा स्वीकार करणे ; दुष्प्रतिग्रह पहा . [ दुष्ट + सं . प्रतिग्रह = दान स्वीकारणे ] स०प्रतिग्रह पु. ज्यापासून दान घेऊ नये म्हणून सांगितले आहे अशा अपात्र व्यक्तीपासून स्वीकारलेले दान ; अमंगल प्रसंगी स्वीकारलेले दान . जसेः - शय्यादान इ० दुष्टहेतुमूलक दानाचा स्वीकार करणे ; दुष्प्रतिग्रह पहा . [ दुष्ट + सं . प्रतिग्रह = दान स्वीकारणे ] स०बुद्धि स्त्री. पापवासना ; अधमपणाची बुद्धि . - वि . पापी ; नीच ; अधम ; वाईट बुद्धीचा . [ दुष्ट + बुद्धि ]०बुद्धि स्त्री. पापवासना ; अधमपणाची बुद्धि . - वि . पापी ; नीच ; अधम ; वाईट बुद्धीचा . [ दुष्ट + बुद्धि ]०भाव पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुत्व . २ कुभाव ; गैरसमज ; विकल्प . [ दुष्ट + भाव ]०भाव पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुत्व . २ कुभाव ; गैरसमज ; विकल्प . [ दुष्ट + भाव ]०मानस न. दुष्ट बुद्धि ; दुष्टपणा ; नीचपणा . - वि . पापी ; अधम ; दुष्ट अंतःकरणाचा . [ दुष्ट + मानस = मन ]०मानस न. दुष्ट बुद्धि ; दुष्टपणा ; नीचपणा . - वि . पापी ; अधम ; दुष्ट अंतःकरणाचा . [ दुष्ट + मानस = मन ]०व्रण पु. १ गळूं ; फिसके ; बेंड . २ नाडीव्रण . [ दुष्ट + सं . व्रण = फोड , जखम ]०व्रण पु. १ गळूं ; फिसके ; बेंड . २ नाडीव्रण . [ दुष्ट + सं . व्रण = फोड , जखम ]०स्वप्न पुन . १ अशुभसूचक स्वप्न . २ ( मनाला डवंचणारी ) अनिष्ट शंका , कल्पना . [ दुष्ट + सं . स्वप्न ] दुष्टाई स्त्री . १ दुष्टपणा ; नीचपणा ; अधमपणा . २ खराबपणा ; घाणेरडेपणा ; दोषयुक्तता . ३ मत्सर ; द्वेष ; दावेदारी . ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ). याअर्थी दुष्टावा , दुष्टायकी हेही शब्द रूढ आहेत . दुष्टात्मा वि . दुष्ट अंतःकरणांचा ; पापी ; अधम . [ दुष्ट + सं . आत्मन = मन ] दुष्टायकी स्त्री . दुश्मनगिरी ; शत्रुत्व ; द्वेष ; दावेदारी . दुष्टावा पु . १ दुष्टपणा . २ दावेदारी ; वैर ; द्वेष . सरकारने खादीचा दुष्टावा कां करावा ? - के १ . ७३ . ० . दुष्टोत्तर न . दुरुत्तर ; उद्धटपणाचे , अपमानकारक , शिवीगाळीचे उत्तर . बोले सदां दुष्टोत्तर । जेणे खोंचे जिव्हार । [ दुष्ट + उत्तर ]०स्वप्न पुन . १ अशुभसूचक स्वप्न . २ ( मनाला डवंचणारी ) अनिष्ट शंका , कल्पना . [ दुष्ट + सं . स्वप्न ] दुष्टाई स्त्री . १ दुष्टपणा ; नीचपणा ; अधमपणा . २ खराबपणा ; घाणेरडेपणा ; दोषयुक्तता . ३ मत्सर ; द्वेष ; दावेदारी . ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ). याअर्थी दुष्टावा , दुष्टायकी हेही शब्द रूढ आहेत . दुष्टात्मा वि . दुष्ट अंतःकरणांचा ; पापी ; अधम . [ दुष्ट + सं . आत्मन = मन ] दुष्टायकी स्त्री . दुश्मनगिरी ; शत्रुत्व ; द्वेष ; दावेदारी . दुष्टावा पु . १ दुष्टपणा . २ दावेदारी ; वैर ; द्वेष . सरकारने खादीचा दुष्टावा कां करावा ? - के १ . ७३ . ० . दुष्टोत्तर न . दुरुत्तर ; उद्धटपणाचे , अपमानकारक , शिवीगाळीचे उत्तर . बोले सदां दुष्टोत्तर । जेणे खोंचे जिव्हार । [ दुष्ट + उत्तर ] दुष्ट नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 adjective जसले दुष्ट वा दुष्टतापूर्वक काम वा व्यवहार गर्छ Ex. दुष्ट व्यक्तिले सधैँ अर्काको अहित नै चाहन्छ MODIFIES NOUN:व्यक्ति ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुर्जन अधम खल शठ हरामी पाजी अमति कुमति पामर अशील असज्जन असाधु असितWordnet:asmদুষ্ট bdदुथां benদুষ্ট gujદુષ્ટ hinदुष्ट kanದುಷ್ಟ kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم kokदुश्ट malദുഷ്ട mniꯐꯠꯇꯕ oriଦୁଷ୍ଟ panਦੁਸ਼ਟ sanखल tamகெட்ட telదుష్టుడైన urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو , See : पापी, लफङ्गो दुष्ट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दुष्ट mfn. mfn. spoilt, corrupteddefective, faultywrong, falsebad, wickedmalignant, offensive, inimicalguilty, culpable, [ŚrS.] ; [Mn.] ; [Yājñ.] ; [Suśr.] ; [MBh.] &c.कर्म sinning through or defiled with (cf.मनो-, योनि-, वाग्-)दुष्ट m. m. a villain, roguea kind of noxious animal, [Viṣṇ. xii, 2] दुष्ट n. n. sin, offence, crime, guilt, [Hariv.] ; [R.] (cf.श्रुति-)Costus Speciosus or Arabicus, [L.] दुष्ट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दुष्ट [duṣṭa] p.p. p. p. p. [दुष्-क्त]Spoiled, damaged, injured, ruined.Defiled, tainted, violated, sullied.Depraved, corrupted.Vicious, wicked; as दुष्टवृषः; वरं शून्या शाला न च खलु वरो दुष्टवृषभः [H.1.117.] Guilty, culpable.Low, vile.Faulty or defective, as a हेतु in logic.Painful.Worthless,ष्टा A bad or unchaste woman.A harlot.ष्टम् Sin, crime, guilt.A kind of leprosy. -Comp.-आत्मन्, -आशय a. a. evil-minded, wicked.-गजः a vicious elephant.-चारिन् a. a. wicked, sinful.-चेतस्, -धी, -बुद्धि a. a. evil-minded, malevolent, wicked.-लाङ्गलम् N. N. of a particular form of the moon.-वृषः a strong but stubborn ox which refuses to draw, a vicious ox.व्रणः a dull boil or sore.a sinus. दुष्ट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दुष्ट mfn. (-ष्टः-ष्टा-ष्टं)1. Low, vile,2. Weak, impotent.3. Wicked, depraved.4. spoiled, injured.5. violated.6. Contaminated, degraded.7. Worthless. f. (-ष्टा) A harlot, a wanton. n. (-ष्टं) A kind of Costus, (C. speciosus:) see कुष्ठ.E. दुष् to be corrupt. &c. affix क्त. ROOTS:दुष् क्त दुष्ट संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 adjective दुष्क्रियया युक्तः। Ex. दुष्टस्य पुरुषस्य संशोधनं सरलं नास्ति। MODIFIES NOUN:मनुष्यः ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अधमWordnet:benদুষ্ট প্রবৃত্তিসম্পন্ন kanದುಷ್ಟಪ್ರವೃತ್ತಿ kasشیطٲنِیت وول kokदुश्प्रवृत्ती malദുഷ്ടപ്രവർത്തിയുള്ള marदुष्प्रवृत्त panਦੁਸ਼ਟਪ੍ਰਵਾਹ tamகெட்ட சுபாவமுள்ள telచెడుప్రవృత్తికలిగినటువంటి urdبد خصلت , بدکردار , بری ذہنیت والا See : खल, दुर्जन, दुष्कर्मिन्, पतित Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP