Dictionaries | References ह हेवा Script: Devanagari See also: हेवादेवा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हेवा A dictionary, Marathi and English | Marathi English | | hēvā m also, by redup., हेवादेवा m Emulation or envy; competition or rivalry; vieing or coping with. Pr. शेजी गेली देवा हा मला सुटला हेवा; Pr. हेवादेवा नकटी गेली चांगदेवा. Cupidity or greed. Ex. बाय- कोला डागिन्याचा हेवा असा कीं आंग दुखलें तरीं सोडीत नाहीं. Also earnest desire generally. Ex. तुजवांचून आमुचा हेवा ॥ कोण माधवा पुरवील ॥. Rate this meaning Thank you! 👍 हेवा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Emulation or envy. Cupidity; earnest desire. Rate this meaning Thank you! 👍 हेवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख Ex. माझे यश पाहून त्याला हेवा वाटला. ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मत्सर ईर्ष्या ईर्षा असूया पोटदुखी पोटशूळ पोटसूळ चडफडाट आकस अकसWordnet:asmঈর্ষা bdमेगन सानाय benঈর্ষা gujઈર્ષા hinईर्ष्या kanಅಸೂಯೆ kasحَسَد , زِد malഅസൂയ mniꯀꯜꯂꯛꯄ nepईर्ष्या oriଇର୍ଷା panਈਰਖਾ sanमत्सरः urdحسد , جلن , بدخواہی , عداوت , بغض , کینہ Rate this meaning Thank you! 👍 हेवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुभाव . २ स्पर्धा . [ का . हेव ] म्ह० १ शेजी गेली देवा हा मला सुटला हेवा . २ हेवादेवा नकटी गेली चांगदेवा . हेवाखोर , हेवेखोर - वि . द्वेषी ; मत्सरी . पु. १ लोभ ; हव्यास . धनधान्य हेवा । नाड कुटुंबाची सेवा । - तुगा ३२२ . २ हाव ; सोस . बायकोला दागिन्याचा हेवा असा कीं , आंग दुखलें तरी सोडीत नाहीं . ३ इच्छा ; मनीषा . तुजवांचून आमुचा हेवा । कोण माधवा पुरवील । [ अर . हवा = इच्छा ] Related Words हेवा हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा ईर्ष्या हेवा आणि नाचार करणें हेवा न ठेवता ঈর্ষা नसाय ઈર્ષા ଇର୍ଷା जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा दुसर्याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख देवा करता शेवा, लोकां करतां हेवा हेवा करणार्याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो हेवा करणार्याशीं दोस्ती, करुं नये कल्पांतीं किती खाल्ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां मेगन सानाय मत्सरः అసూయ ਈਰਖਾ ಅಸೂಯೆ അസൂയ பொறாமை green-eyed monster jealousy कुण्णाठाय जळताड पोटसूळ खंतोषला पोटांत शूळ उठणें पोटांत सलणें राजदरबारांत गुणी मनुष्यास पुष्कळ शत्रु होतात निर्भत्सर आडदावा enviable आपले तें न राखावे, दुसर्याचें तें न देखवे सटीसावत्र डोळ्यांत जहर उतरणें डोळ्यांवर येणें पोटशूळ अदेखाई आकस तोलदारी डोळे जळणें डोळे फुटणें निर्मत्सर हेवादेवा दुस्वास खात्याला न खाता देखूं शकत नाहीं कांट्यांप्रमाणें सलणें अक्षांति चुरसाचुरस डोळ्यांत खुपणें डोळ्यांत सलणें राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्यास पोटदुखी शरारत हेवाक ईर्षा खंदोस कुलीन मनीं वाहे थोरी, अकुलीन अंतरीं खेद करी अकस घरावर कुत्रें चढविणें चडफडाट डौंख धाकणे इसाळ एक जीव सदाशिव कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा अक्षमा अदावत गुभर मात्सर्य यश डोळयांवर येणें मत्सर सवत सवती वैषम्य गुभारा envy असूया इसाळा विद्वेष गुबार गुबारा डाई द्वेष अनाचार जळ तुका आस्तिक कपट कांटा दावा तोल ऊर डोळा राग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP