Dictionaries | References

तोल

   { tōlḥ, tola }
Script: Devanagari

तोल

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
TOLA   A great satirical poet of the Malayālam Literature. A great humorist, Sanskrit scholar and actor, he was minister to Bhāskara Ravi Varmā who was ruler of Kerala during the period from 978 to 1027 A.D. According to Koduṅgallur Kuñjikkuttan Tampurān, a great Sanskrit scholar and poet, Tola was born in Kondoliññāru in the village of Airāṇikkulam near Aḍūr in Cochin in a Nambūdiri family. His original name was Nīlakaṇṭha. When he was a young man, he was ostracised from his community for having had illicit connections with a low-caste servant-maid named Cakkī. He was wearing then a deerskin belt (Tol) on his body as the usual mark of Brahmacārins (bachelors) and he threw it away of his own accord earning for him the name Tola. There is another version that Tola is the decayed form of ‘Atula’ meaning matchless. He was mainly interested in writing funny ridicules. There are many such poems now available believed to be those of Tola.

तोल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : समान, तोला

तोल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : तागडी

तोल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   तोल लावून चालणें To strut or stalk. तोल संभाळणें To maintain equipoise or equilibrium, to balance. तोलास तोल घेणें To vie or cope with; to emulate; to compete; to give weight for weight.

तोल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Weighing. Weight, quantity measured by the balance. Inclination. leaning, bearing or bent towards. Fig. Influence.
तोल देणें   Bear or put up with; forbear (offences &c.), also yield, give way to.
तोल संभाळणें   Maintain equilibrium, balance.
तोलास तोल देणें   Vie or cope with, emulate, compete.

तोल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती   Ex. उतारावरून धावताना त्याचा तोल गेला
SYNONYM:
झोक

तोल

  पु. १ वजन करणे ; वजन करण्याची क्रिया . २ वजन करुन पदार्थांचे समजलेले मान , परिमाण . ३ कल ; झोंक . राधेयपताकेचा होता मागेचि तेधवां तोल । - मोकर्ण ७ . ४० . ४ ( कांही जिन्नस तोलतांना ) गिर्‍हाइकांस हवा असेल तेवढ्या वजनाचा जिन्नस देऊन लोकरीतीप्रमाणे आणखी थोडासा जिन्नस वर देतात तो . ५ ( सामा . ) तुलना ; बरोबरी ; तुलनेस , जोडीस जुळणे ; समानता . मालोजीस मनसब देऊन तुमच्या तोलाचे करतो . ६ ( ल . ) महत्त्व ; मोठेपणा ; वजनदारी ; भारदस्तपणा . राष्ट्राचा केवल तोल । - संग्रामगीते १०८ . ७ - न . वजन करण्याचे परिमाण , माप , वजन . उदा० शेर , मण , तोळा , मासा इ० . [ सं . तुल = वजन करणे ] ( वाप्र . )
  पु. ठराविक वजनावर घ्यावयाचा वर्ताळा . गुजराथेंत हा प्रचार आहे . - के ३१ . १० . १९३९ .
०देणे   ( दुसर्‍याच्या मतास मान देऊन , आपले मत बाजूस ठेवून त्याच्या मतास ) मान्यता , अनुमति , संमति देणे ; आपला हेका सोडणे .
०मिळविणे   ( जरतार धंदा ) वजन पडताळून पाहणे .
०लावून   - ठमकत ठमकत , नखर्‍याने , छाती काढून चालणे .
चालणे   - ठमकत ठमकत , नखर्‍याने , छाती काढून चालणे .
०संभाळणे   समता , साम्य , समतोलपणा राखणे . झोंक जाऊं न देणे , इकडे तिकडे न झुकणे तालाचा वि . १ बरोबरीचा ; सारख्या दर्जाचा , किंमतीचा , हिंमतीचा ; जोडीस अनुरुप . २ ( ल . ) बहुमोल ; भारी . म्ह ० जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा = परिस्थितीप्रमाणे वर्तन ठेवावे . तोलास तोल घेणे देणे १ भारंभार घेणे , देणे . २ ( ल . ) ( द्रव्यव्यय , शौर्य वर्क्तृत्व इ बाबतीत दुसर्‍याशी ) बरोबरी करण्याची हिम्मत असलेला ; याच्या उलट फुसका ; क्षुल्लक ; किरकोळ ; क्षुद्र . २ भारी ; प्रचंड . भागानगरकर मोगल फौज तोलदार सामान पुरा आहे . - वाडशाछ १ . २ . ३ वजनदार ; मातब्बर ; भारदस्त ; अब्रूदार ; मान्यमान्यतेचा ; प्रतिष्ठित . [ तोल + फा . दार ]
०दारी  स्त्री. १ तोलासतोल देण्याची शक्ति ; स्पर्धा ; ईर्षा ; बरोबरीच्या नात्याने वागण्याची हिंमत . २ ( क्व . ) प्रतिष्ठितपणा ; प्रतिष्ठा ; भारदस्तपणा ; वजनदारपणा ; मान्यमान्यता . [ तोलदार ] म्ह ० तोलदारीचा हेवा आणि सनकाडीचा दिवा = आपल्यापेक्षा उच्च दर्जाच्या माणसाशी , अंगी पात्रता नसतांहि स्पर्धा करणे ( मूर्खपणा होय ). तोलासन न . ( योग ) दोन्ही पायांचे चवडे जमीनीवर टेंकून बसावे . दोन्ही पाय एकाशी जुळवून , दोन्ही हात जमीनीवर टेंकून आसन उचलावे . यास डोलासन किंवा तोलासन म्हणतात . - संयोग ३५३ . [ तोल + सं . आसन = बसणे , बैठक ]

तोल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
तोल  mfn. mfn. (√ तुल्) ‘poising one's self’ See घन-
तोल  n. m.n. = °लक, [W.]

तोल

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
तोलः [tōlḥ] लम् [lam]   लम् [तुल्-कर्मणि अच्]
   Weight or quantity measured by the balance.
   A weight of gold or silver equal to 12 māṣas or a tolā.
तोल [tōla] तोलनम् [tōlanam]   तोलनम् &c. See under तुल्.

तोल

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
तोल  mn.  (-लः-लं) A Tola, a weight of gold or silver; it is stated in books at 16 Mashas of 5 Rettis or 6(1/2) grains each, and weighs therefore 105 grains troy; in practice it is calculated at 12 Mashas jeweller's weight, and weighs nearly double, or 210 grains; but actually it is of the same weight as the Sicca or grs. 179(2/3.)
   E. तुल् to weigh, affix कर्मणि अच्; also
ROOTS:
तुल् कर्मणि अच्;
   with ण्वुल् affix तोलक mn. (-कः-कं.)

Related Words

तोल   बनिया देते नहीं, पुरा तोल   उधार घेणें व नीट तोल म्हणणें   bargain   तोल मोल   माप-तोल   मोल तोल   नाप-तोल   बनिया तो कुछ देते बी नहिं, लेकिन आप कहते है पुरा तोल   आटा तोल, ठिकरी जलती है   शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल   मिया देता नहीं पुरा तोल   deal   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच)   वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल   जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा   balance   same   weighing system   weightment advice   वलव   balance line   weightment charges   लकचे   higgling   unbalanced   संतोला   जिकनी   टेकीस टेक उतरणें   acid-base balance   weigh bridge   घनताल   equiponderant   माहुत फरारा   पलंगफरारा   खुरडिंबी   कलंडी   गायदुम   उत्तोल   उलडी   उडली   कलंडणे   झुकांडा   झोंकांडा   झोंकांडें   परिमाणवाचक विशेषण   आभुग्न (वक्षःस्थळ)   कलंडणें   ओठंगण   अनुमस्तिष्क   झुकांडी   झेप   झोकणे   लबराण   नियाळ   तारवटणे   झोकांडी   ओठंगणें   झुकणें   आढाळ   कलथणें   डगमगणे   फरार   पिचु   अंचित   अष्टमिका   चाचर   ताजवा   डुलणे   मोलावणी   धारवाडी कांटा   नाप   कलणें   कलथा   वांक   गुठा   गुठें   तुक   झोला   brownian movement   poise   झोक   उडुम्बर   झेंप   झोल   झोळ   टेंक   वजन   आवड   उंडी   झोंक   टेक   ढाळ   कांटा   धट   कोल   मयूर   नत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP