Dictionaries | References व वांक Script: Devanagari See also: वाक , वाख , वाग Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वांक A dictionary, Marathi and English | Marathi English | | . A rib of a ship or boat. 4 m n Curvature or crookedness, lit. fig., perversion, obliquity, bias: also tortuousness or disingenuousness. 5 Ill-terms, misunderstanding, grudge. Rate this meaning Thank you! 👍 वांक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f An ornament for the arm. n A felly; a rib of a ship. n m Curvature. Grudge. Rate this meaning Thank you! 👍 वांक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्त्रियांचे एक बाहुभूषण ; दंडांतील दागिना . नेपुरे वांकी कट किंकिणी । - वेसीस्व ५ . ६ . पायांतील वाळे ; पायांतील दागिना . गर्जती चरणी वाकी अभिनव । - तुगा २९१ . - न . १ होडीची फासळीसारखी लांकडे ; रोजापासून वर्यापर्यंत ठोकावयाची कमानदार लांकडे . रहाटास आढ्यांच्या दोन बाजूंस बसवितात ती बांकदार लांकडे . - पु . वक्रता ; वांकडेपणा . ( ल . ) कल ; झोंक ; ओढा ; तोल . ( ल . ) द्वेष ; तेढ ; मत्सरबुध्दि . ( ल . ) दोष ; चुकी . ह्यांत शिवबाचा कांही वांक नाही . - सूर्यग्न २ . ( व . ) तथ्य ; अर्थ . त्यांत कांही वाक नाही . वाकडवेळा - वाकरवाळ्या - वेळा - स्त्री . वाकी ; स्त्रियांच्या दंडावर घालण्याचा दागिना . Related Words वांक चटईची वांक सुक्या झाडास वांक (बांक) लावणें आपले नाणें खोटे मग दुसर्याचा वांक का काढावा भॉगदॉ वांकर अंग मोठें करणें वांक्या झिरकोगल्ल दुडवांक बागवल्लें मोडवांक वांके तिडतिडा वांकडें उटाळें कबिला एकवंकी कोंकी तिडणे तीड मेस कोंका चटई मुरड झाड वळण वाक भाग दंड अंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP