Dictionaries | References

एकवंकी

   
Script: Devanagari

एकवंकी

  स्त्री. एकरुपता ; भेदरहितता ; सारखेपणा ; एकत्व ; तादात्म्य . मज एकवंकी याची स्थिति । आवडतु असे ॥ - ज्ञा ४ . १२ . न साहे वियोग तुम्हां उभयतां । देवां आणि भक्तां एकवंकी ॥ - निगा १८० .
  स्त्री. पायांतील एक दागिना . निजपदिचेनि ओलें । सोनें पीका निगालें । तें एकवंकीं सासिनलें । श्रीचरण क्षेत्रीं ॥ - ऋ ८७ . [ एक + वांक = वाकी ; सं . वक्र ; प्रा . वंक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP