Dictionaries | References

हेवा करणार्‍याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो

   
Script: Devanagari

हेवा करणार्‍याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो

   मत्सरी मनुष्य कधीं आपल्या मताबद्दल शंका सुद्धां धरीत नाहीं. त्याला नेहमीं आपणच बरोबर असून दुसरे चूक आहेत असें वाटत असतें व मूर्ख मनुष्य कधीं विचार करीत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP