Dictionaries | References

शंका

   
Script: Devanagari

शंका

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : आशंका, संशय

शंका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v घे, कर. शंका घेणें To take shame on account of. शंका धरणें g. of o. To hold or to conceive apprehension, fear, or awe of. Ex. लज्जावती फार तथापि त्याची शंका न सीता धरी हो पित्याची.

शंका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Doubt. Fear. An objection started.
शंका घेणें   Take shame on account of.
शंका धरणें   Hold or conceive apprehension, fear of.

शंका

 ना.  अंदेशा अविश्वास , आशंका , किंतु , भय संदेह , संशय .

शंका

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या गोष्टीविषयी निश्चितपणे सांगता, जाणता, ठरवता येत नाही अशी स्थिती   Ex. मला त्याच्या खरेपणाविषयी शंका आहे
SYNONYM:
संशय संदेह
Wordnet:
benসন্দেহ
kasشَک
malസംശയം
mniꯆꯤꯡꯅꯕ
panਸ਼ੱਕ
sanसंशयः
telసందేహము
urdشبہہ , شک , بے یقینی , غیر یقینی , بدگمانی , پس وپیش , ہچکچاہٹ

शंका

  स्त्री. १ संदेह ; भय ; अविश्वास ; खात्री नसणें ; आशंका ; किंतु . जैसें शंका जात खेंवो लोपे । सापपण माळेचें । - ज्ञा ९ . ७३ . २ आक्षेप ; हरकत ; विरुध्द मताचा प्रश्न ( वादग्रस्त बाबतींत ). ( क्रि० घेणें , करणें ). ३ कल्पना ; सूक्ष्मसंस्कार . तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातुक करी अशेखा । विवेकजाता । - ज्ञा २ . ३२० . ४ ( संगीत ) गाण्यांत घाई करणें . ५ अडचण ; अडथळा ; गुंता ; अडकाठी ; व्यत्यय . शंका होती पहिली तिसी । निःशंक झली व्यथिताचारासी । - गुच ७ . १५६ . ६ लाज ; भय . दिवसास रांडेच्या घरीं जातोस , लोक आपल्याला हांसतील ही कांहीं शंका बाळगीत जा . [ सं . शंक् ‍ = संदेह वाटणें ]
०घेणें   बाळगणें - लाज , भीति वाटणें .
०धरणॆं   भीति , धाक वाटणें . लज्जावती फार तथापि त्याची । शंका न सीता धरि हो पित्याची । .
०बाह्य वि.  शंकेपलीकडे ; शंका घेण्यास जागा नाहीं असें . त्याचें वर्तन शंकाबाह्य आहे .
०शील   शीळ - वि . साशंक ; संशयखोर ; शंकित मनाचा . [ सं . ]

शंका

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : आशङ्का, सन्देह

शंका

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   See : भयम्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP