Dictionaries | References

घोलांटी

   
Script: Devanagari
See also:  घोलांट

घोलांटी

   स्त्रीन . कोलांटी उडी . एकनाथाचे ग्रंथ व त्याचें चरित्र यांच्या परिशीलनानें मंडळांतील लोकांच्या घोलांटया उलटया पडतील अशी शंका स्वप्नीं तरी येंणें उचित होईल काय . - भागवत , देशीभाषा १० . [ प्रा . घोल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP