Dictionaries | References

घातशंका

   
Script: Devanagari

घातशंका

  स्त्री. घात होईल अशी शंका ; अनर्थाबद्दल भीति ; संकटाबद्दल अंदेशा . ' त्याचें दरबारचे लोकांस घात शंका उप्तन्न होऊन हैदराबादचा सुभेदार कंबरजखान यास लिहिलें .' - रा २ . - पेश ४९ . ( सं . घात + शंका )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP