Dictionaries | References

शंका ही पुढच्या कार्याची तरतूद असते

   
Script: Devanagari

शंका ही पुढच्या कार्याची तरतूद असते     

( न. चिं. केळकर ) मनुष्याला एखाद्या गोष्टीची शंका आली म्हणजे मग तो विचार करुं लागतो व भविष्यकाळाबद्दल कांहीं तरी अंदाज करुन पूर्व तयारी करुन ठेवतो. -त्रिकाळ २-११-३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP