Dictionaries | References

जनतेची स्मरणशक्ति अल्पजीवी असते

   
Script: Devanagari

जनतेची स्मरणशक्ति अल्पजीवी असते

   इंग्रजी म्हणीचा अनुवाद. बर्‍यावाईट गोष्टी तेवढया वेळपुरत्याच लोकांच्या लक्ष्यांत राहतात तेव्हां लोकमताची फारशी पर्वा करुं नये या अर्थी. ‘ जनतेची स्मरणशक्ती अल्पजीवी असते अशी म्हण आहे नाहीं तर सरदार पटेल यांनीं पुणें बैठकींत केलेलें भाषण त्यांचे पुढें टाकून त्यांना जाब विचारला गेला असता. -केसरी २३-१-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP