Dictionaries | References श शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | शहाण्याला समज द्यायला नुसते शब्द पुरेसे असतात, पण मूर्खाला धडा देण्यासाठीं जास्त कडक उपायाचा अवलंब करावा लागतो. व्यक्ति पाहून साधनांचा उपयोग करावा. शहाण्यास शब्दाचा मार, पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP