Dictionaries | References

अळंका

   
Script: Devanagari
See also:  अळका

अळंका

 वि.  
   पाठीमागें लागलेला ; धाधावलेला ; वखवखलेला ; ध्यास ; छंद घेतलेला . उ० झोपेचा अळका , भुकेचा अळका .
   ( ल . ) अडक्या ; पैशाचा दास . परि अळंकिया आंगवणें होऊनि ठेला । - भाए ७१९ . [ का . अळिपु ; ह . का . अळकरियु = इच्छा करणें ; म . आळ ]. - केपण - न . आसक्ति , आवड . अळकुवा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP