Dictionaries | References ध धुंद Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धुंद A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 4 Absorbed in; abstracted or lost in. 5 Dim, thick, misty, hazy--the heavens. धुंद बांधणें or धरणें To form or hold a long-continu ing purpose or desire about. Rate this meaning Thank you! 👍 धुंद Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Of dimmed vision. Bereft of sense or consciousness. Blinded (by riches or honors). Absorbed in. Rate this meaning Thank you! 👍 धुंद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ अंधुक , मंद दृष्टीचा ( आजाराने ). हा ज्वराने धुंद झाला . २ गुंग , शुद्धीवर नसलेला ( औषध , अंमली पदार्थ यामुळे ). ३ उन्मत्त चढेल ( पैसा , अधिकार यामुळे ). तुम्ही आपले ऐश्वर्याने व हिमतीने व इर्षेने धुंद जाहाला ! - भाब २३ . ४ गर्क ; ( एखाद्या विषयांत ) गढलेला ; मग्न . ५ आच्छादित ; दाट ; धुईचे ; सुन्न ( आकाश , दिशा ). - पु . गर्व . लागतां आधिकचि उठे धुंद । - दावि ६४ . - स्त्रीन . बंड ; अंदाधुंदी ; जुलूम . धुंदचि मांडिले बहु धुंद केली । - ऐपो ३५९ . [ सं . धूमद ? हिं . धुंध ; सिं . धुंधु ] स्त्री. गडबड ; दंग ; कटकट ; बंडाळी ; अंदांधुंदी . ' बुधेलें याणीं बहुत धुंद आरंभिली , जागा जागा किल्ल्यांसमोचें लाविले .' - रा३ . १९० .( ध्व ) स्त्री. ( वाद्यादिकांचा ) एकसारखा स्वर ; गुणगुण , अविरत शब्द . [ वसं . धनु = आवाज करणारा ]०बांधणे धरणे एखाद्या वस्तूचा बराच काळ सारखा नाद लागणे ; ध्यास घेणे .०कार पु. अंधकार . नगरी धुंधकार पडला । - ऐपो ९५ .०न न. धुंद करणारे . अशाश्वती ह्या हो धुंदन । - अफला ६१ . Related Words धुंद वाऱ्याचा धुंद धुंद धरणें धुंद बांधणें असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद धुंदकणे अंधकअंधक तारकटणे डोळ्यांवर येणें तंबर बेहोष धुधु दृष्टि चढणें अंदाधुंधी डोळा उघडत नाहीं धुंदर अंदाधुंदी अंधाधुंद घुमिली छाकटा जमिनदारी घूर्णित अभिमानाखालीं जाणें डोळ्यांवर कातडें ओढणें बेहोश धुंदूमुंदू धुनकारणे गुंग तारवटणे उल्लू अंधाधुंध गुल्ल झिंगणे झिंगणें तारवट तुरुक तुरूक मगन धुंदावा धुंदूक धुंदूकधुंदूक धुंदूकमुंदूक धुंदूसमुंदूस कैफ मदोन्मत्त धुंदी कंदी घूर्ण तुंद मस्त giddy गुंगणें दंग माजणें यादव नशा निमग्न चूर जमीन माज मत्त बद अंधक मद डोळा ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP