Dictionaries | References

धुंदूमुंदू

   
Script: Devanagari
See also:  धुंदूक , धुंदूकधुंदूक , धुंदूकमुंदूक , धुंदूसमुंदूस , धुदूकसुंदूक

धुंदूमुंदू     

क्रि.वि.  झुंजूमुंजू ; अंधूकपणे ; अस्पष्टपणे ; अस्वच्छपणे . ( दिसणे ) तुम्हांस सूर्यास्तासमयी जसे धुंदूकमुंदूक दिसते तसे दिवसाहि मला चाळिसीमुळे दिसते . - स्त्री . प्रभात ; अगदी पहाट ; अरुणोदय ; दिवसाची पहिली दिशाफांक . ( क्रि० फुटणे ; होणे ). मी धुंदूकमुंदूक होतांच निघालो तो प्रहर दिवसास घरी आलो . [ धुंद द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP