Dictionaries | References द दिसणे Script: Devanagari Meaning Related Words दिसणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb डोळ्यांना एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे Ex. भारतात आज सूर्यग्रहण दिसेल HYPERNYMY:असणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:दृष्टीस पडणेWordnet:asmদেখা benদেখা যাওয়া gujદેખાવું hinदिखना kanನೋಡು kasبوزنہٕ یُن kokदिसप malകാണുക nepदेखिनु oriଦେଖିବା panਦਿਖਣਾ sanदर्शय tamதென்பட telకనిపించు urdدکھنا , نظرآنا , سوجھنا , سجھائی دینا noun बाह्य स्वरूप, जे डोळ्यांना दिसते ते Ex. भारताच्या ईशान्येकडच्या आणि इथल्या लोकांच्या दिसण्यात साम्य जाणवते. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmদেখন benআপাত hinदिखावट kasصوٗرَت , شَکٕل , ڈول kokदिखावट mniꯌꯦꯡꯕꯗ oriପ୍ରଦର୍ଶନ panਦਿਖਾਵਟ urdدکھنا , نظرآنا , دکھاوٹ verb दृश्यमान होणे Ex. तुमच्या गोष्टींचा त्यावर वाईट परिणाम झालेला दिसत आहे. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:bdनु gujપડવું kanಬೀರು kasپِیٚون , لَبنہٕ یُن kokजाणवप panਪੈਣਾ urdپڑنا , دکھنا दिसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ नजरेस येणे ; दृष्टीस पडणे . २ अनुमानाने ज्ञान होणे ; कळणे ; समजणे . यंदाच्या पावसावरुन पुढे सस्ताई होईल असे दिसते . ३ भासणे ; वाटणे . ४ रागरंग दिसणे ; आशा वाटण्यास लागणे ; आव , डौल दाखविणे . ५ स्पष्ट , स्वच्छ , व्यक्त असणे ; उघड असणे . ६ मनाला वाटणे . तो येतां - जातां - देता दिसत नाही . = तो येईल - जाईल - देईल असे मला वाटत नाही . [ सं . दृश ; प्रा . दिस्स ; हिं . दिसना ; सिं . डिसणु ] दिसून येणे - कळणे , उमगणे ; सिद्ध होणे . दिसता - वि . १ दिसणारा . २ पाहणारा . दिसतेनविण दिसते । अदृश्य जे । - ज्ञा १५ . ७५ . म्ह ० ( व . ) दिसायला साधीभोळी काखेत पुरणाची पोळी = वरुन भोळी पण आंतून कपटी .स.क्रि. १ नजरेस येणे ; दृष्टीस पडणे . २ अनुमानाने ज्ञान होणे ; कळणे ; समजणे . यंदाच्या पावसावरुन पुढे सस्ताई होईल असे दिसते . ३ भासणे ; वाटणे . ४ रागरंग दिसणे ; आशा वाटण्यास लागणे ; आव , डौल दाखविणे . ५ स्पष्ट , स्वच्छ , व्यक्त असणे ; उघड असणे . ६ मनाला वाटणे . तो येतां - जातां - देता दिसत नाही . = तो येईल - जाईल - देईल असे मला वाटत नाही . [ सं . दृश ; प्रा . दिस्स ; हिं . दिसना ; सिं . डिसणु ] दिसून येणे - कळणे , उमगणे ; सिद्ध होणे . दिसता - वि . १ दिसणारा . २ पाहणारा . दिसतेनविण दिसते । अदृश्य जे । - ज्ञा १५ . ७५ . म्ह ० ( व . ) दिसायला साधीभोळी काखेत पुरणाची पोळी = वरुन भोळी पण आंतून कपटी . Related Words दिसणे بوزنہٕ یُن দেখা যাওয়া ਦਿਖਣਾ दिखना देखिनु தென்பட દેખાવું दर्शय కనిపించు look दिसप नुजा കാണുക ನೋಡು দেখা ଦେଖିବା दृष्टीस पडणे विराजणे दावचे सजणे अढळणे तकाकणे विलसणे उमटणे निसुटता उमगणे रुचणे तकतकणे आढळणे हेरणे तुरबुरणे निसुरता काकदृष्टी डवडवणे डौरणे खुलणे दिखाऊ लिंबलोण लिंबा लिंबी लिंबुनी लिंबोटी लिंबोणी लिंबोर लिंबोळी लिमचा धुंदूमुंदू डोकावणे seem लटलट लटलटां लिंबूण दुग्धा लिंबारा लुसलुशी लुसलुसी धुंदूक धुंदूकधुंदूक धुंदूकमुंदूक धुंदूसमुंदूस नितळणे रुळणे loom लिंबू धुकट धुरकट वटणे purport resemble उठणे लिकलिकणे लुकलुकणे मिळणे ढाळणे perceive वठणे द्रांक्ष द्राक्ष appear see सूर वाटणे manifest उदय नख दृष्टी leaf प्रकाश दिव्य भारद्वाज नजर नायक दूध शकुन डोळा तोंड धर्म હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP