वाईट तेवढेच पाहणारी नजर
Ex. त्याच्या काकदृष्टीला व्यक्तींमधले गुण दिसणे कठीण आहे.
ONTOLOGY:
बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinकाकदृष्टि
kanಕೆಟ್ಟ ದೃಷ್ಟಿ
sanदोषदृष्टिः
बारीकसारीक गोष्टीही पाहणारी दृष्टी
Ex. त्याच्या काकदृष्टीतून काहीही निसटत नाही.
ONTOLOGY:
बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kokकावळ्या नदर
sanसूक्ष्मदृष्टिः