Dictionaries | References व वाटणे Script: Devanagari See also: वांटणे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाटणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. इच्छा होणे , भावना होणे , भासणे , मनांत येणे , समजणे . Rate this meaning Thank you! 👍 वाटणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb निरनिराळे भाग करून भागीदारास देणे Ex. नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या CAUSATIVE:वाटून घेणे HYPERNYMY:देणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:वितरित करणे वाटप करणे वितरण करणेWordnet:asmবিতৰণ কৰা bdरान gujવાંટવું hinबाँटना kanಹಂಚು kokवाटप malവിതരണം ചെയ്യുക mniꯌꯦꯟꯕ oriବାଣ୍ଟିବା panਵੰਡਣਾ sanअभिदा tamபங்கீடு telపంచు urdتقسیم کرنا , بانٹنا verb पाणी घालून घासून किंवा रगडून बारीक करणे Ex. तिने पाट्यावर मसाला वाटला ENTAILMENT:घासणे HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmপিচা benবাটা hinपीसना kanರುಬ್ಬು kokवांटप malഅരയ്ക്കുക mniꯇꯛꯄ nepपीस्नु oriବାଟିବା sanचूर्ण tamஅரை telనూరు urdپیسنا , سفوف کرنا , بٹنا verb वाटणीनुसार काही मिळणे किंवा दिले जाणे Ex. आज शाळेत मिठाई वाटली जात आहे. ENTAILMENT:मिळणे HYPERNYMY:असणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:bdरान benবিতরণ করা kasبٲگراوٕنۍ malപങ്കുവയ്ക്കുക oriବାଣ୍ଟିବା panਵੰਡਣਾ sanप्र दा tamபங்கிடு urdبنٹنا , تقسیم ہونا , بانٹ بٹواراہونا , verb विभागून तुकड्यात वेगळे-वेगळे होणे Ex. स्वातंत्र्यानंतर भारत दोन भागात वाटला गेला. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmবিভক্ত হোৱা benবিভক্ত করা gujવહેંચાવું kanಭಾಗಮಾಡು kokविभागप malവിഭജിക്കുക nepबाँडनु oriବାଣ୍ଟିହେବା panਵੰਡਣਾ sanपृथक्कृ telవిభజింపబడు urdتقسیم ہونا , منقسم ہونا , ٹکڑا ہونا , ٹکرے ٹکرےہونا verb एखाद्याविषयी एखादी धारणा होणे Ex. मला तो खूप चांगला वाटत होता. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:मानसिक अवस्थासूचक (Mental State) ➜ अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:समजणेWordnet:kanಅರ್ಥ ಮಾಡಿಸು kasسَمجُن sanविभावय tamபுரிந்துக்கொள் telఅనుకొను urdسمجھنا verb एखाद्या गोष्ट इत्यादीचा फक्त जाणीव होणे Ex. मला वाटते की आज काहीतरी होणार आहे. HYPERNYMY:मिळणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:आभास होणेWordnet:benমনে হওয়া gujલાગવું hinलगना kasباسُن kokदिसप panਲਗਣਾ tamகிட்டு telఅనుకొను urdلگنا , احساس ہونا , علم ہونا verb एखादे कार्य करत आहे भासणे किंवा दिसणे Ex. असे वाटले की ती काहीतरी बोलेल पण ती बोलली नाही. HYPERNYMY:पोहोचणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kanಅನ್ನಿಸು oriଲାଗିବା telతెలిసి verb मनात एखाद्या प्रकारची धारणा किंवा विचार पक्का करणे किंवा मनाची समजूत करून घेणे Ex. हा मुलगा मोठा होऊन शास्त्रज्ञ होईल असे आम्हां सर्वांना वाटते. HYPERNYMY:वाटणे ONTOLOGY:ज्ञानसूचक (Cognition) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kokगृहीत धरप See : भासणे, इच्छा होणे Rate this meaning Thank you! 👍 वाटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. स.क्रि. स.क्रि. वरवंट्याने घासून बारीक करणे ; चूर्ण करणे ; चक्काचूर करणे ; पिष्ट करणे . निरनिराळे विभाग करुन भागीदारांस देणे . दक्षिणा वांटणे . भासणे ; भावना होणे ; समजणे . तुज वाटे हे जागृति । मज आली अनुभवा । - ज्ञा ७ . २०८ . पृथक काढून ठेवण . जे महर्षि वाटले । विरक्तां भागा फिटले । - ज्ञा ५ . १४७ . [ सं . वट = विभागणे ] वांटप - न . विभागणी ; वांटणी ; मालमत्तेची हिस्सेरशी . वांटा - पु . हिस्सा ; भाग ; अंश . ( गो . ) वांटो ; वांटे . वांटा उचलणे - मध्ये सहभागी होणे ; अंशभाक असणे ; हात असणे ; भागीदार होणे ( पापाचा , यशाचा , पुण्याचा ). ( ल . ) घासाघीस , चर्चा , खल , छाननी करणे ; खोदखोदून चौकशी करणे . वाटूनघाटून - क्रिवि . मनांत येणे ; इच्छा होणे ; सुचणे . संसार सोडावासा वाटतो . चिरडून भरडून ; बारीक चूर्ण करुन . ( ल . ) अत्यंत त्रास देऊन ; छळ करुन ; गांजून गांजून . ( क्रि० खाणे ; पिणे ; गिळणे ). हा वाटूनघाटून माझा प्राण खातो , मला प्यायला पाहतो . वाटप - न . ( कु . ) वांटून तयार केलेला पदार्थ , मसाला . - क्रि . ( गो . ) वाटणे ; चूर्ण करणे . वाटपण - न . ( गो . ) घासाघीस . वाटपिठाचा - वि . वाटून केलेल्या पिठाचा ( उंडा , वडा इ० ). वाटली डाळ - स्त्री . चण्यांची डाळ भिजवून वाटून केलेला खाद्यपदार्थ . वाटली डाळ करणे - ( वाप्र . ) संपुष्टात आणणे . नामशेष करणे , जवळजवळ नाहीसे करणे . उगाच चवीपुरते खाणे . Related Words वाटणे आनंददायक वाटणे काळजी वाटणे चांगला वाटणे फिकीर वाटणे सुखद वाटणे आशा वाटणे संकोच वाटणे वाईट वाटणे अभिलाषा वाटणे चिंता वाटणे उम्मीद जगना आस जागप وۄمید وۄتلاوِنۍ ಆಸೆ ಹುಟ್ಟು പ്രാപതമാകുക seem கிட்டு ಅನಿಸು अभिदा అనుకొను বিতৰণ কৰা વાંટવું വിതരണം ചെയ്യുക खोसदिणो दिसप गोजोन नांहो वाटप अनुमुद् चिंता करना فِکِر کَرٕنۍ اَصٕل لَگُن باسُن மகிழ்வி చింతించుట આનંદદાયક લાગવું सिन्था खालाम सुखद लगना सुखद लाग्नु বিতরণ করা ভাল লগা মনে হওয়া ଖୁସି ଲାଗିବା ਲਗਣਾ ਸੁੱਖਦ ਲੱਗਨਾ ਸੋਚ ચિંતા કરવી ಚಿಂತೆ ಮಾಡುವುದು വിചാരപ്പെടുക സന്തോഷപ്രദമായിരിക്കുക distribute administer allot shell out parcel out दिसप चिन्त् बाँटना mete out dish out dispense dole out deal out பங்கீடு அரசன் పంచు চিন্তা করা চিন্তা কৰা ಮೆಚ್ಚು ಹಂಚು തോന്നുക worry بٲگراوُن శోభిల్లు ଚିନ୍ତା କରିବା चिंतप नां আনন্দদায়ক ବାଣ୍ଟିବା लगना रान lot ਵੰਡਣਾ લાગવું आभास होणे वितरण करणे वितरित करणे वाटप करणे पारणे फेडणे शेसावणें think fit आशा जागणे आशा जागी होणे काळजी करणे चिंतावणे deal चाहणे tightening sensation spread गंगेत घोडे न्हाणे मन खाणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP