Dictionaries | References

तुरुक

   
Script: Devanagari
See also:  तुरुकस्वार , तुरूक , तुरूकस्वार

तुरुक

  पु. घोडेस्वार ; ( ब्रिटिश लोकांच्या घोडेस्वारांसच हा शब्द लावतात ट्रुप या इंग्रजी शब्दावरुन . तुरुप अथवा तुरुपस्वार अशीहि रुपे आहेत ). [ सं . तुरुष्क ; फा . ] तुरुक - चाल , तुर्कीचाल - स्त्री . तुरकीचाल पहा .
  पु. तुर्क ; यवन ; मुसलमान . आपण तुरूक गुरु केला । - दा १९ . ६ . १३ . [ सं . तुरुष्क ]
०होडा  स्त्री. पैज . २ पणाचा ऐवज . तुम्ही आपले आयुष्याने धुंद जाला परंतु आम्ही मुलेबायकांनी तुरुकहोडीस पडावे इतके मात्र उरले . - भाब ५१ . [ तुरुक + होड = पण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP