Dictionaries | References च चहु Script: Devanagari See also: चहुं , चहूं Meaning Related Words चहु Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Four. Only in comp. चहु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ चार ; चौ यांचें समासांत योजावयाचें रूप . २ ( सांके . ) चार वेद . सा चहूं वेगळा अठरा निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । - तुगा २४६ . [ सं . चतुस , चौ ] ( वाप्र . ) चहूं पायांनीं , दोहों पायांनीं उतरणें - शिंगरूं , वासरूं , पाडा वगैरेनीं चार पाय किंवा दोन पाय पुढें करून जन्मणें . सामाशब्द -०कडला कडील - वि . सभोंवतालच्या दिशांकडील ; सर्व बाजूंचा ; सार्वत्रिक .०कडून क्रिवि . सर्व प्रदेशाकडून ; सर्व बाजूंकडून ; जिकडूनतिकडून . स्वगजांसहि भीतो गज मारित येतां चहूंकडुन चवघे । - मोभीष्म ५ . ५३ .०कडे दिशांस फेर फेरी - क्रिवि . चोहींकडे ; सभोंवार ; जिकडेतिकडे ; सर्व बाजूंना . सदा भय वाटे चहूंकडे । तरी देवक्षोम जाणिजे । - ह ६ . २०९ .०कोण क्रिवि . चोहीकडून .०देह पु. स्थूल , सूक्ष्म , कारण , महाकारण हे चार देह . चहू देहांची अहंकृती । स्वप्नीही न धरिती . हरिभक्त । - एभा २ . ७१० .०रंगी वि. बहुरंगी ; बेढंगी . चोरटा चहुरंगी बलचंड । - आम २६ .०वाचा वाणी - स्त्री . परा , पश्यंती , मध्यमा आणि वैखरी या चार वाचा . ते अनिर्वाच्या निजगोडी । चहूंवाचांमाजीं वाढी । - एभा १ . २१ . - एभा ३ . २८९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP