Dictionaries | References ज जमीन उकरणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जमीन उकरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घोडा संकटग्रस्त किंवा भीतिग्रस्त झाला असतां, टापेने जमीन उकरतो. तसे काही न सुचून पायाच्या अंगठ्याने भुई उकरीत उभे राहाणें. स्त्रियांचाहि काही उत्तर द्यावयाचे नसल्यास, खाली मान घालून नखांनी पायाखालची जमीन उकरीत राहणें, हा एक चाळा आहे मुग्धता स्वीकारणें. तु०-खाली पाहे, पदनखदले रेखि भूमी नतांगी।’-कवि चिमण, सखिस्मरण ३, मधुकर जाने. १९१९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP