Dictionaries | References ज जमीन अस्मानचा फरक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जमीन अस्मानचा फरक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जमीन व आकाशात यांत अतिशय अंतर आहे यावरून फारच मोठे अंतर, तफावत अतिशय विरूद्ध गोष्टी. ‘वृद्ध तरुणांच्या आचारविचारांत कालमानाने व शिक्षणभेदाने थोडाबहुत फरक होतो. पण त्यामुळे त्यांत जमीन अस्मानाचे अंतर पडते असे नाही.’ -आगरकर. ‘देशस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे.’-नि ८३. ‘औषध घेण्यापूर्वीच्या आणि औषध घेतल्यानंतरच्या रोग्याच्या स्थितीत तीन दिवसात जमीनअस्मानाचे अंतर !’ -एकच प्याला ४.४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP