Dictionaries | References

बेटी बापाची, जमीन बादशहाची

   
Script: Devanagari

बेटी बापाची, जमीन बादशहाची

   ज्या प्रमाणें राजाची सर्व भूमीवर पूर्ण सत्ता असते त्याप्रमाणें बापाची मुलीवर पूर्ण सत्ता असते
   तो तिला वाटेल त्या स्थळीं देऊं शकतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP