Dictionaries | References

कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी

   
Script: Devanagari

कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी

   ज्‍या प्रमाणें कणिक चांगली मळल्‍याशिवाय तिची पोळी चांगली होत नाही, त्‍याप्रमाणें कुणब्‍याची मुलगी चांगली धाकात ठेवल्‍याशिवाय नीट वागत नाही. तु०-इक्षुदंडास्‍तिलाः शूद्राः कामिनी हेममेदिनी। दधिचंदनतांबूले मर्दनं गुण वर्धनम्‌।।-सुर १६०.३२७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP