Dictionaries | References

भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा

   
Script: Devanagari

भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा

   मनुष्य भांग प्याल्यानें लुच्चेगिरीच्या व उन्मत्तपणाच्या चेष्टा करतो, अफू खाल्ल्यानें क्रोधोत्पादक चेष्टा करितो, व तमाखूचें व्यसन हें तीव्र नसून तें करणारा चेष्टा न करतां जशाच्या तसा राहतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP