Dictionaries | References भ भोळा Script: Devanagari Meaning Related Words भोळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhōḷā a by redup. भोळाभाळा a Simple, honest, artless, undesigning and unsuspecting: also weak, silly, foolish, credulous. भोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Simple, honest; silly. भोळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : साधा भोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. शंकर ; शिव . ब्रह्मांडाहूनि वेगळा । कैलास निर्माण करी भोळा । - एभा २४ . २२९ . - वि . साधा ; सरळ मनाचा ; निष्कपट अंतःकरणाचा ; दुसर्यावर विश्वास ठेवणारा .मूर्ख ; वेडसर ; अजागळ भोळानंदी - पु . मूर्ख , वेडगळ , बावळट मनुष्य .०नाथ शंकर सांब महादेव - पु .शंकर ; शिव .अत्यंत भोळा , सरळ मनाचा मनुष्य . भाव , भावार्थ - पु . साधेपणा ; सरळपणा ; निष्कपटीपणा म्ह० भोळाभाव सिद्धीस जाव .०भावार्थी वि. साधा ; सरळ ; निष्कपटी .०भासा पु. चूक ; चूकभूल ; हयगय ; दुर्लक्ष . ( क्रि० काढणें ; निघणें ; जाणें ).नजरचुकीमुळें होणारा फायदा . - वि . विसराळू ; निष्काळजी ; दुर्लक्ष करणारा . तुम्ही रुपये दिले त्याविषयीं मी भोळाभासा गेलों नाहीं . [ भोळा द्वि ] भोळाभासा द्यावा घ्यावा - चूकभूल द्यावी घ्यावी .०भाळा वि. भोळा पहा .०राजा पु. साधा . निष्कपटी मनुष्य . भोळवट , भोळसर वि .कांहींसा भोळा ; साधा .किंचित वेडसर ; अजागळ . भोळसाविणें , भोळाविणें - सक्रि . फसविणें ; ठकविणें . भोळीव - स्त्री . ( काव्य ) भोळेपणा ; सरळपणा ; नेणतेपणा ; निष्कपटपणा . घेऊनि भोळिवेची बुंथी । आपणा रक्षिजे सावधवृत्ती । - मुआदि ३५ . १४६ . भोळें - न .नजरचूक ; चूकभूल ( हिशेब इ० तील ). हिशेब चुकलास तर आणखी करुन पहा . मला तुझें भोळें नको .दुसर्याच्या नजरचुकीमुळें झालेला लाभ किंवा हानि .भ्रम ; भ्रांति ; भुरळ ; मोहनी . ( क्रि० घालणें ; पडणें ). एक गोसावी काल आला होता त्यानें भोळें घालून दोन रुपये व पागोटें नेलें . लाभापेक्षां भोळ्याची आशा फार , भोळ्याची आशा फार - वाजवी नफ्यानें समाधान न होऊन दुसर्याच्या नजरचुकीनें होणार्या फायद्याची आशा असणें . म्ह० गाढवाची गोणी खंडीचें भोळें . भोळें भाग्य - न . मूर्ख , अजागळ मनुष्यास श्रीमंत करणारें नशीब . भोळे भाविक - पुअव . विश्वास ठेवणारे ; श्रद्धाळू लोक . भोळेंभासें - न . भोळें अर्थ १ पहा . [ भोळें द्वि . ] भोळ राज्य - न . भोळा राजा पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP