Dictionaries | References

अंगोठा

   
Script: Devanagari
See also:  अंगठा , अंगुष्ठ

अंगोठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A thumb: also a great toe. See अंगठा.
aṅgōṭhā & अगोळ See अंगवठा & अगवळ.

अंगोठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A thumb or a great toe.

अंगोठा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अंगठा

अंगोठा     

 पु. ( ना .) अंगकाठी ; शरीरयष्टि ; अंगलोट - वटा
 पु. १ हातांचें किंवा पायाचें पहिलें जाड बोटे . ' त्या आरशा घालूनि आंगठ्याला । त्याली असे सुंदर आंगठ्यांला । ' - सारुह ६ . २७ . २ कळाशीचा एक प्रकार ; चाळा ; दांता . ३ हाड ; काठी ; धज इ० शब्दांप्रमाणें या शब्दाचाही बांधा , ठेवणे या अर्थी उपयोगी करतात .
 पु. १ अंगठा पहा . २ ( ना .) अंगठ्याचा छाप , शिक्का . ( अंगठा )
०दाखविणें   वाप्र . नाकबूक जाणें . नाकारणे ; फसविणें , ठकविणें ( तर्पण करतांना पितरांना प्रत्यक्ष वस्तू देण्याऐवजी आंगठ्यावरुन पाणी सोडतात त्यावरुन किंवा नाहीं याअर्थीं अंगठा हलवितात त्यासोडतात त्यावरुन किंवा नाहीं याअर्थी अंगठा हलवितात त्यावरुन ). ' तेवीं पुत्रापासोन सुखप्राप्ती । माता पिता होईल म्हणती । शेखीं पुत्र अंगोठा दाविती । केवळ भ्रांती पुत्रमोहो । ' - एभ्रा ११ . ८२ . ( सं . अंग् = हात + स्थ , अंगुष्ठ ; प्रा . अंगुट्‌ठ ; जि . अंगुष्ठ ; झेंद . अंगुस्त ; फा . अंगुस्त ; हिं अंगुठा ; गु . अंगुठो )
०धरणें   अव . अंगठे धरणें . पायाचें आंगठे ओणवे होऊन हातानें धरणें ( शाळेंतील एक शिक्षेचा प्रकार ). अंगठे धरुन ह्मा म्हातार्‍याला उभा करा .' - बाय २ . १ . पायाचे अंगठें मुखांत धरणें = वरील अर्थ . ' हरि हरिदहापुर्वी कळतें तरि आंगठे मुखीं धरितों । अपराध कोटी पोटीं घालाया मुकुट पाय ते करितों ॥ ' - मोस्त्री ६ . ६३ .
०ठ्याची   लागणें - संकटांचा प्रारंभ होणे ; ( अगामी संकटाला प्रथमापासूनच घाबरण्याच्या वेळी म्हणतात .) ' अजुन तर तुझ्या आंगठ्यास देखील आग लागली नाही .; - धर्माजी ९१ . ०ठ्याची आग मस्तकास जाणें - रागानें नखशिखात लाल होणें .
आग   लागणें - संकटांचा प्रारंभ होणे ; ( अगामी संकटाला प्रथमापासूनच घाबरण्याच्या वेळी म्हणतात .) ' अजुन तर तुझ्या आंगठ्यास देखील आग लागली नाही .; - धर्माजी ९१ . ०ठ्याची आग मस्तकास जाणें - रागानें नखशिखात लाल होणें .
०ठयाची   मस्तकास जाणें - रागानें नखशिखांत लाल होणें .
आग   मस्तकास जाणें - रागानें नखशिखांत लाल होणें .
०ठयावर   मोजणें - आतुरतेनें वाट पाहणें ; एखादी इष्ट गोष्ट साधण्यापुर्वीच दिवस मोजणें ;
दिवस   मोजणें - आतुरतेनें वाट पाहणें ; एखादी इष्ट गोष्ट साधण्यापुर्वीच दिवस मोजणें ;
०ठ्याचा   अंगठेदाम पहा .
मान   अंगठेदाम पहा .
०ठ्याची   - छाप - करणें - बिन लिहोण्यापासून पावती घ्यावयाची असतां सहीच्या ऐवजीं डावे हातच्या अंगठ्याचा ठसा शाईनें उठविणें .' गोप्रदान घेणारा लिहिणार्‍यापासून पावती घ्यावयाची असतां सहीच्या ऐवजी डावे हाताच्या अंगठ्याचा ठसा शईने उठविणें . ' गोप्रदान घेणारा लिहिणारा नसल्यास अंगठ्याची खूण करुन घ्यावी .' - गोप्रानि ४ .
खूण   - छाप - करणें - बिन लिहोण्यापासून पावती घ्यावयाची असतां सहीच्या ऐवजीं डावे हातच्या अंगठ्याचा ठसा शाईनें उठविणें .' गोप्रदान घेणारा लिहिणार्‍यापासून पावती घ्यावयाची असतां सहीच्या ऐवजी डावे हाताच्या अंगठ्याचा ठसा शईने उठविणें . ' गोप्रदान घेणारा लिहिणारा नसल्यास अंगठ्याची खूण करुन घ्यावी .' - गोप्रानि ४ .
०ठ्यावरील   ( व्यायाम ) दोन्ही हातापायांचें आंगठे टेंकुन दंड , जोर काढणें . - व्यायाम , आगष्ट १९२३ .
जोर   ( व्यायाम ) दोन्ही हातापायांचें आंगठे टेंकुन दंड , जोर काढणें . - व्यायाम , आगष्ट १९२३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP