Dictionaries | References व वेणी { veṇī } Script: Devanagari Meaning Related Words वेणी Puranic Encyclopaedia | English English Rate this meaning Thank you! 👍 VEṆĪ A nāga (serpent) born in the family of Kaurava. This serpent fell in the sacrificial fire of the serpent sacrifice of Janamejaya, and was burnt to death. [M.B. Ādi Parva, Chapter 57, Stanza 12] . वेणी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : भेड़, भीड़, देवताड़, चोटी वेणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : any braid or complication of a few single threads. v घाल. वेणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A braid.वेणीफणी f Combing and braiding the hair. वेणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun फुले वेणीप्रमाणे दोर्यात गुंफून केलेला गजरा Ex. तिने आंबाड्याभोवती वेणी घातली. noun डोक्याच्या केसांचे तीन किंवा अधिक पेड एकात एक विशिष्टप्रकारे गुंफून केलेली केसांची बांधणी Ex. आईने तेल लावून एक घट्ट वेणी घालून दिली. MERO MEMBER COLLECTION:केस ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবেণী bdखानाय लेमसाय benবেণী gujચોટલા hinचोटी kanಜಡೆ kasلوٹ kokविणी malമുടി പിന്നല് panਗੁੱਤ sanवेणिका tamஜடை urdچوٹی noun अंबाड्यात खोचण्याचे अर्धचंद्राकार शिरेभूषण Ex. तिने रत्नजडित वेणी घातली आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচোটি kokआंटी oriଜୁଡ଼ାଫୁଲ tamதலை ஆபரணம் वेणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ डोक्याचे केंस , वाख इ० चे तीन किंवा अधिक पेड एकांत एक विशिष्टप्रकारें गुंतवून सर्पाकार केलेला आकार ; अशा प्रकारची रचना , बांधणी . ( क्रि० घाळणें ). देव्हढियां वेणियां खोविलियां - शिशु ६५४ . २ गुंतागुंत . तिहीं पुसली योगाची वाहाणी । ताता हें गुण चीत्ताची वेणी । - भाए ६७० . ३ पाण्याचा अरुंद ओहळ ; प्रवाह . ४ नद्यांचा संगम ; त्रिवेणी संगम . ५ पंक्ति ; रांग . ६ फुलें वेणीप्रमाणें दोर्यांत गुंफून केलेला ( बायकांनीं खोपा - अंबाडा या भोंवतीं घालण्याचा ) गजरा . ७ वेणीफणी पहा . शाळा तुझी सकाळीं । वेणी नाहीं झालेली । - अभिनयगीत . ८ करवतीची वेणीसारखी दिसणारी धार . [ विणणें ]०करणें करविणें - वेणी घालणें . तों गुरुपत्नी न्हावुनि वेणी करवीत बैसली होती । - मोआदि २ . ११८ .०दंड पु. ( काव्य ) वेणीचा पट्टा , शेपटा . वेणीदंड काढिला । गळफांस वेगीं घातला ।०दान न. प्रयागक्षेत्रांत सुवासिनीनीं आपल्या वेणीचीं दोन बोटें लांबीचीं अग्रें कापून त्रिवेणीस केलेलें दान ; किंवा या दानाचा विधि ( सर्वास या क्षेत्रीं मुंडन सांगींतलें आहे पण सुवासिनीनीं फक्त दोन बोटें लांबीची वेणी कापून गंगेला अर्पण करावयाची असते . - तीप्र ९३ . )०दार वि. वेणीच्या आकाराचा . एका लाकडाचे फळीस वेणीदार खिळे मारून सुरा करतात . - विक्षिप्त १ . ८३ .०फणी स्त्री. केसांना तेल लावणें , ते विंचरणें , त्यांची वेणी घालणें , कुंकू लावणें , डोळयांत काजळ घालणें इ० स्त्रियांचा प्रसाधनविधि . ( क्रि० करणें ; होणें ). ( सामा . ) स्त्रियांचा सकाळचा शरीरमंडनविधि . तुझी वेणीफणी सुध्दां अजून झाली नाहीं . - अमात्यमाधव . [ वेणी + फणी ; तुल० सं . वेणीप्रवेणी ] वेणी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वेणी f. f. = वेणि, a braid of hair &c., [MBh.] ; [Kāv.] &c.a stream, current, [L.] वेणी-संहार an abridgement of the title (See below), [Sāh.] ROOTS:वेणी संहारLipeocercis Serrata, [Car.] a dam, bridge, [L.] a ewe, [L.] N. of a river, [Hariv.] N. of wk.[Cat.] वेणी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : देवदाली, वेणिका, देवताडः, जलौका Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP