Dictionaries | References

कळी

   
Script: Devanagari

कळी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : कळो

कळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A quarrelsome female. Pr. येगे कळी बैस माझे नळीं. 11 A side-piece of an oblong छप्पर. कळी उमळणें g. of s. To open out; to drop reserve and enter freely into talk--a cold or taciturn person. 2 To glow with emulation.

कळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bud. A nodule of burnt limestone. A grain of बुंदी.
कळी उमलणें   To be cheerful, to drop, reserve and enter freely into talk.
कळीचा चुना  m  Slaked lime.

कळी

 ना.  कली , कलिका , मुकुल .

कळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती   Ex. अधिकांश कळ्या पहाटे उमलतात
HYPONYMY:
लवंग
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कलिका मुकुल
Wordnet:
asmকলি
bdथफिनाय
benকলি
gujકળી
hinकली
kanಮೊಗ್ಗು
kasٹوٗر
kokकळो
malമൊട്ടു്‌
mniꯂꯩ꯭ꯑꯄꯣꯝꯕ
nepकोपिला
oriକଢ଼ି
panਕਲੀ
sanकलिका
tamமொட்டு
telమొగ్గ
urdکلی , شگوفہ , غنچہ , بن کھلا پھول
 noun  बुंदीच्या लाडवांतील दाणा   Ex. लाडवातील प्रत्येक कळीत पाक शिरला आहे.
 noun  आंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणाकार तुकड्यांपैकी प्रत्येक   Ex. कळी लावल्याने आंगरखा जरा सैल झाला.
HOLO COMPONENT OBJECT:
झब्बा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকলী
kanಮೂಲೆಪಟ್ಟಿ
malതുണിക്കഷണം
urdکلی
 noun  पुरुषाशी समागम न झालेली मुलगी   Ex. ती अजूनही कळीच आहे.
ATTRIBUTES:
कुमारी
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকুমাৰী
bdगोथार आथोन
gujકલી
kanಎಳೆಯ ತರುಣಿ
kasاَنۂرِش کوٗر , جوان کوٗر
nepमुना
oriକଢ
panਕੁਆਰੀ ਕੁੜੀ
sanअक्षता
telకన్య
urdباکرہ , دوشیزہ , نوعمر , نوخیز

कळी

  पु. ( विणकाम ) सात चटके ज्यांत एकत्र असतात ती सुताची लड . ( सं . कलिका )
  स्त्री. १ कलिका ; फुल उमलण्यापूर्वी पाकळ्यांचा जो परस्परांत संकोच झालेला असतो ती स्थिती ; मुकुल ; कोरक . २ कमळाच्या कळीच्या आकाराचें एक जातींचे हस्तीदंती किंवा लांकडी भांडें ( यांत केशर इ० ठेवितात ). ३ बुंदीच्या लाडवांतील दाणा . ४ लहान खडा ( भाजलेल्या चुनखडीचा , मिठाचा , इ० ); उदा० चुनकळी . ' तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय । ' - तुगा २७२९ . ५ कळीच्या आकृतीचा खावयाचा विडा - पट्टी ; कळीदार पट्टी . ६ आंगरख्याच्या घोळयाच्या दोन त्रिकोणी भागांपैकी मागील भाग ( हे दोन भाग व आगा मिळुन घोळाची बाजू होते - मोल ); अंगरख्याच्या कापडाचें त्रिकोणाकार जे तुकडे असतात तें प्रत्येकी . - शाक . ७ सदर्‍याच्या बगलेंत देतांत तीं ; बगल झांकणारा कपडा . ८ मराठेशाही पागोट्याच्या पुढील भागीं असलेला कळीच्या आकृतीचा पीळ . ९ एखाद्या काटकी भोंवतालीं गुंडाळलेलें सुमारें तीन मासें वजनाचें रेशीम , रेशमी दोरा . १० एखादा काटकीचा तुकडा किंवा पानाचा हरि किंवा असाच दुसरा पदार्थ ज्यावर मातीची लहानशी गोळी लावून त्यावर बेगड चिकटविलेला असतो किंवा बेगड लावलेली मातीची कळीच्या आकाराची गोळी ज्यावर बसविलेली असते तो कळस . ' गणपतीच्या मस्तकावरची कळी पडली .' ११ चौपाखी छपराची तिकोनी बाजू .
  स्त्री. १ भांडण ; तंटा ; कज्जा ; कलागत विकतकळी जयानें घेतली आजी मोलें । - सारुह ३ . ७८ . ' कळी करी सुनिर्मळीं परम उग्र दावा नळीं । ' - केका २१ . ' येगें कळीबैस माझे नळीं .' २ कलियुग ; चालु युग . ' ऐसें युगी परी कळीं । आणि महाराष्ट्र मंडळी । ' - ज्ञा १८ . १८०२ . ३ युद्ध . ' ऐसें गोत्राचि दोही दळीं । उदित जालें असे कळी । ' - ज्ञा १ . १८४ . कळीचा नारद - पु . कळलाव्या ; भांडण लावून देणारा ; कज्जेदलाल ; आगलाव्या ; चुगल्या ; लावालावी करुन तंटे उपस्थित करणारा ( पुराणांत नारद हा नेहमीं तिन्ही लोकांत भांडण उपस्थित करतो कथा आढळतात यावरुन ) ( कळ + नारद ) कळीवांचुन कांटा निघणें - भांडणतंटा किंवा त्रासावांचुन अनिष्ट गोष्ट नाहींशी होणें . कालेजांत विद्यार्थांची मनस्वी गरेदी होत असते . ती कमी व्हावी यासाठीं कॉलेजची फी वाढवून १५ रुपयें करावी म्हणजे आपोआपच कळीवांचुन कांटा निघेल अशी कल्पना निघाली आहे .' - मनोरंजन पु . ७ भाग ८ .
 क्रि.  वाटे ; कळे ; भासतें . ' कळीं हृदपद्माची उगवली कळी घेउनि कळी । ' - नृसिंह नव १२४ . ( म . कळणें )
०उमलणें    १ फुल विकस्णें , फुलणें , उघडणें . २ ( ल .) मौन सोडुण मोकळेपणानें बोलावयास लागणें . ( आंतल्या गांठी च्या व घुम्या माणसानें ). ३ एखाद्याचा रुसवा . औदासिन्य जाऊन चेहरा प्रफुल्लित होणें . ४ स्पर्धेनें किंवा मत्सरानें जळणें ; चढाओ - ढीच्या भरीस पडणें . कळीचा चुना - पु . भाजलेली चुनखडी ; चुन्याच्या कळापासून तयार केलेला रवाळ चुना ( खाण्याचा ). कळ्यांची पटी - पु . ( कु .) चांपेकळ्यांची तयार केलेली वेणी . कळींचें पान , कळीदार पान - न . आंकड्याचें विड्यांचें पान ; ज्याची आकृति लांबट किंवा कळीसारखी आहे . असें टोंकदार पान . कळींचे काम - न . दगडांची बिनथडी ओबडधोबड रचाई ; ( इं .) रँडम रबल .

कळी

   कळी उमलणें-खुलणें
   १. फूल विकसणें
   पुष्‍पविकास होणें
   फुल फुलणें. २. मन, चेहरा प्रसन्न होणें, प्रफुल्‍लित होणें. (रुसवा वगैरे जाऊन). ३. अबोलक्‍या माणसाने मन मोकळेपणाने बोलावयास लागणें.
   कळी उमलणें
   कलि उद्‌भवणें
   भांडणतंटा सुरू होणें
   कलह लागणें
   स्‍पर्धा लागणें.

Related Words

कळी   चुन्याची कळी   बारीक गळी, सकन कळी   gusset   inset   कलिका   कळी खूलणे   कळी गुळी   कळी येणे   bud   कळी विकत घेणें   बहुताची मेळी, एकमेकां उपजे कळी   ऊठग कळी अन् बस माझ्या नळी   येगे कळी आणि बैस माझे नळीं   कळो   थफिनाय   மொட்டு   કળી   ಮೊಗ್ಗು   മൊട്ടു്   কলি   भाविणीच्या माथ्यांत खोवली कळी, नी भावीण नाचते सगळी माळी   ٹوٗر   మొగ్గ   कली   ਕਲੀ   କଢ଼ି   चवळा (चवळी) कहे मेरी लंबी फळी, जैसी खेळी चंपाकी कळी। जो मुझको छे महिने खाय, उसके फूल गंगाजी जाय।।   कोपिला   disbudding   latent bud   खुडमुळ   शगूफ   flower bud   बॉंगॉ   bud flower-   dard   wintering bud   घुबा   चांपौळ   चांपौळी   कुंदकळी   माथेकळी   bud, stem-   prefoliation   बोंगडा   कोळगा   कोळिगा   कुड्मळ   कुड्मुळ   घुगा   अयमुर्चें   quick lime   चित्कलिका   चित्कळिका   चुणकळी   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   subtending leaf   collateral bud   कळीकाळ   prefloration   कोमेजणे   शेरिया   apical   ढाळ्या   propagule   दुलदूल   कळ्हो   सळी   सादनी   axillary   चांपेकळी   चुनकळी   dichotomous   contorted (twisted)   bulbil   dormant   अटी   अर्धोन्मीलित   मढ   ultimate   plumule   reproductive   मोडणी   vegetative   खुतखुत   वोस   तरतरणे   curvature   कानावेलो प्रसादु   कुठें   आंगरखा   आंगराखा   चेवणें   dichotomy   मुकुल   उमलणें   उमळणें   उकलणें   आगा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP